शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हरियाणा : गुरुग्रामध्ये 'पद्मावत'विरोधात हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 3:03 PM

1 / 4
गुरुग्राममध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय महामार्ग 248 वर वाहनांची जाळपोळ.
2 / 4
करणी सेनेनं वाहनांची जाळपोळ केल्यानंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
3 / 4
हिंसाचारात सरकारी-खासगी मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं. शिवाय 'पद्मावत' सिनेमाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमागृहाबाहेर पोलिसांची कडेकोट बंदोबस्त
4 / 4
करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जी.डी गोएंका शाळेच्या बसवर हल्ला केला. दगडफेक व लाठकाठ्यांनी हल्ला करत बसच्या काचा फोडण्यात आल्या. ज्यावेळी हा हल्ला करण्यात आला तेव्हा बसमध्ये विद्यार्थी व शाळेचे कर्मचारी होते.
टॅग्स :Padmavatपद्मावतKarni Senaकरणी सेनाSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळीDeepika Padukoneदीपिका पादुकोण