लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
‘प्लंजिंग नेकलाईन’ ड्रेसमुळे ट्रोल झाली प्रियंका, या बॉलिवूड ललनांचे काय? - Marathi News | Priyanka chopra gets trolled by plunging necklines dress, celebrities made heads turn on the red carpet in plunging necklines | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘प्लंजिंग नेकलाईन’ ड्रेसमुळे ट्रोल झाली प्रियंका, या बॉलिवूड ललनांचे काय?

नुकताच ग्रॅमी अवार्ड्स सोहळा पार पडला. सर्वाधिक चर्चा झाली ती प्रियंका चोप्राच्या ड्रेसची. ...

डीप-नेक ड्रेसमुळे बहरलं 'या' अभिनेत्रींचं सौंदर्य, बघणारे डोळे फाडून बघतच राहिले! - Marathi News | Bollywood Celebrities in Deep Neck-Open Chest Blouse Dress Designs; see the beauty of bollywood celebrities! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डीप-नेक ड्रेसमुळे बहरलं 'या' अभिनेत्रींचं सौंदर्य, बघणारे डोळे फाडून बघतच राहिले!

दीपिका पादुकोणचे हॉट इन्स्टाग्राम फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल! - Marathi News | Check out Deepika Padukone's hot Instagram photos, stay tuned! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणचे हॉट इन्स्टाग्राम फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल!

एका सिनेमासाठी चक्क एवढं मानधन घेतात बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटी..! वाचाल तर तुम्हीही चक्रावून जाल !! - Marathi News | Bollywood's "celebrity" gets a lot of respect for a movie ..! If you read, you will be amazed !! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका सिनेमासाठी चक्क एवढं मानधन घेतात बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटी..! वाचाल तर तुम्हीही चक्रावून जाल !!

बॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य! - Marathi News | Exclusive photo of Bollywood actress with mother, see how much the mother and daughter have in common! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य!

हे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही! - Marathi News | You wouldn't believe that this Bollywood artist looked so cute in his childhood! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही!

एकाच दिवशी रिलीज झालेल्या 'छपाक'वर 'या' कारणाने भारी पडला तानाजी! - Marathi News | Tanaji fell heavily on 'Chhapak' released on the same day! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकाच दिवशी रिलीज झालेल्या 'छपाक'वर 'या' कारणाने भारी पडला तानाजी!

मकर संक्राती स्पेशल : 'या' काळ्या रंगाच्या स्टायलिश साड्यांनी खुलवा तुमचं सौंदर्य! - Marathi News | Makar sankranti special 2019 black sarees for women | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :मकर संक्राती स्पेशल : 'या' काळ्या रंगाच्या स्टायलिश साड्यांनी खुलवा तुमचं सौंदर्य!