लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
राझी ते थप्पड व्हाया मिशन मंगल; नारीशक्तीची 70mm भरारी! - Marathi News | female centric films in bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राझी ते थप्पड व्हाया मिशन मंगल; नारीशक्तीची 70mm भरारी!

मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण - Marathi News | Bollywood Actress without makeup | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण

दीपिकासह 'या' टॉप अभिनेत्रीनी बॉलिवूड नाही तर साऊथ सिनेमातून केली होती करिअरची सुरुवात! - Marathi News | The top actress with Deepika started her career in South cinema, not Bollywood! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकासह 'या' टॉप अभिनेत्रीनी बॉलिवूड नाही तर साऊथ सिनेमातून केली होती करिअरची सुरुवात!

Mirchi Music Awards सोहळ्याला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी - Marathi News | B-town celebs attend Mirchi Music Awards 2020 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mirchi Music Awards सोहळ्याला या सेलिब्रेटींनी लावली हजेरी

कियारा अडवाणी ते दीपिका पादुकोण... डब्बू रत्नीनीसाठी या अभिनेत्री झाल्यात TOPLESS - Marathi News | Kiyara Advani to Deepika Padukone dabboo ratnani calendar 2020 bollywood actresses goes topless | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कियारा अडवाणी ते दीपिका पादुकोण... डब्बू रत्नीनीसाठी या अभिनेत्री झाल्यात TOPLESS

सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरची सगळ्यांनाचं प्रतीक्षा असते. अखेर काल डब्बू रत्नानीचे यंदाचे नवे कोरे कॅलेंडर लॉन्च झाले.नुकतेच डब्बू रत्नानीचे 2020 चे कॅलेंडर लॉन्च झाले. या कॅलेंडरसाठी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी टॉपलेस होत पोज दिल्य ...

Nykaa Femina Awards 2020 : अवॉर्ड्समध्ये बॉलीवूडच्या अप्सरांचा जलवा, पुन्हा पुन्हा बघाल फोटो! - Marathi News | Bollywood stars a 'Nykaa Femina' Awards, see the photo again! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Nykaa Femina Awards 2020 : अवॉर्ड्समध्ये बॉलीवूडच्या अप्सरांचा जलवा, पुन्हा पुन्हा बघाल फोटो!

Nykaa Femina Awards 2020 : ...

केवळ रंगीबेरंगीच नाही तर व्हाइट ड्रेसमद्येही बॉलीवूड सेलिब्रिटी दिसतात हॉट! - Marathi News | Not only colorful but also white dress looks Bollywood celebrity hot! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केवळ रंगीबेरंगीच नाही तर व्हाइट ड्रेसमद्येही बॉलीवूड सेलिब्रिटी दिसतात हॉट!

रोहितपेक्षा दहापट जास्त विराटची 'ब्रँड व्हॅल्यू'; पाहा, टॉप सेलिब्रिटींची यादी! - Marathi News | Virat Kohli tops list of Indian celebrities with highest brand valuation | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रोहितपेक्षा दहापट जास्त विराटची 'ब्रँड व्हॅल्यू'; पाहा, टॉप सेलिब्रिटींची यादी!