लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Yuvraj Singhनं 2011च्या वर्ल्ड कप फायनलसाठी बॉलिवूडच्या 'Hot' अभिनेत्रीला दिलेलं स्पेशल तिकीट! - Marathi News | Yuvraj Singh had given Ameesha Patel special tickets to the 2011 World Cup finals at the Wankhede svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Yuvraj Singhनं 2011च्या वर्ल्ड कप फायनलसाठी बॉलिवूडच्या 'Hot' अभिनेत्रीला दिलेलं स्पेशल तिकीट!

MS Dhoniचं बॉलिवूडच्या अभिनेत्रीवर होतं प्रेम, पण Yuvraj Singh साठी केला त्याग? - Marathi News | When MS Dhoni sacrificed his love Deepika Padukone for his buddy Yuvraj Singh? svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoniचं बॉलिवूडच्या अभिनेत्रीवर होतं प्रेम, पण Yuvraj Singh साठी केला त्याग?

या अभिनेत्रींचे होते क्रिकेटरसोबत अफेअर, पाचवी जोडी पाहून बसेल धक्का - Marathi News | Love Stories Of Bollywood And Cricket PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रींचे होते क्रिकेटरसोबत अफेअर, पाचवी जोडी पाहून बसेल धक्का

Bollywood Starsनी असा दिला पीएम मोदींच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद, पाहा हे फोटो - Marathi News | Bollywood celebs light candles to support PM Modi's 9pm 9min call PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bollywood Starsनी असा दिला पीएम मोदींच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद, पाहा हे फोटो

Lockdown :सध्या काय करतेय दीपिका पादुकोण? उत्तर हवे असेल तर पाहा फोटो - Marathi News | deepika padukone labels on ranveer singh forehead while he is sleeping see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Lockdown :सध्या काय करतेय दीपिका पादुकोण? उत्तर हवे असेल तर पाहा फोटो

थांबता थांबेनात दीपिकाच्या खोड्या ...

सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी - Marathi News | Bollywood actors rediscover themselves during Coronavirus PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेलिब्रेटी घरात राहून करतायेत ही कामं... त्यांना पाहून तुम्हाला देखील कराव्याशा वाटतील या गोष्टी

बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत - Marathi News | bollywood actress with sisters PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रींइतक्याच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी, या क्षेत्रांमध्ये आहेत कार्यरत

दीपिका पादुकोणने लग्नानंतर पहिल्यांदाच केले Hot Photoshoot, पाहा तिचे सेक्सी फोटो - Marathi News | deepika padukone hot photoshoot PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने लग्नानंतर पहिल्यांदाच केले Hot Photoshoot, पाहा तिचे सेक्सी फोटो