बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Bollywood : कधी कधी तर एखाद्या सिनेमात काम करण्यासंबंधी अभिनेत्याची इतकी इच्छा असते की, त्यांना कोणत्याही स्थितीत त्या सिनेमाचा भाग व्हायचं असतं. त्यासाठी ते मानधन म्हणून केवळ १ रूपयाही घेतात. ...
सध्या चर्चा आहे ती कतरिना कैफ व विकी कौशलच्या लग्नाची. आता अशात त्यांच्या प्रॉपर्टीची चर्चा होणार नाही तर नवल. कतरिना म्हणे, विकीपेक्षा कितीतरी अधिक श्रीमंत आहे... ...