शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगच्या मते बॉलिवूडमधील ही अभिनेत्री आहे बेस्ट किसर, जाणून घ्या तिच्याबद्दल

फिल्मी : IN PICS : प्रियंका चोप्राने उघडले रेस्टॉरंट, दीपिका पादुकोण - सनी लिओनीचा साईड बिझनेस माहितीये का?

फिल्मी : अनेकदा सेम टू सेम कपडे परिधान करत दिसले दीपवीर, फनी फोटो पाहून चाहते व्हायचे आवाक्

फिल्मी : 'बाजीराव मस्तानी' सिनेमासाठी दीपिका नव्हती भन्साळींची पहिली पसंती,'या अभिनेत्रीचे झाले होते सिलेक्शन

फिल्मी : दीपिका पादुकोणची बहीणही दिसते 'लय भारी', या क्षेत्रात कमावलंय नाव, पाहा PHOTOS

फिल्मी : प्रियंका, मल्लिका ते दीपिकापर्यंत...! विदेशी रेड कार्पेटवर फॅशनची ऐसीतैसी

फिल्मी : IN PICS: डेट नाइटसाठी गेले होते दीपिका रणवीर, लूकवर होते चर्चा

फिल्मी : टॉप नट्या या साईड बिझनेसमधून कमावतात बक्कळ पैसा, सनी लिओनी विकते हे खास प्रॉडक्ट

फिल्मी : दीपिका पादुकोणच्या बर्थ डे पार्टीला आलिया-रणबीरने लावले ‘चार चाँद’, पाहा फोटो

फिल्मी : PICS : मॉडेलिंग ते मस्तानी...! इतकी बदलली दीपिका पादुकोण, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास