शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : IN PICS : या ‘पॉवर’ कपल्सची संपत्ती पाहून डोळे दिपतील, जाणून घ्या टोटल नेटवर्थ

फिल्मी : Photos: सेलिब्रेशन नकोच! Uttarakhandमधील 'या' हिल स्टेशनवर दीप-वीरने एकांतात साजरा केला लग्नाचा वाढदिवस

फिल्मी : या' 8 अभिनेत्रींनी लग्नात कपड्यांवर खर्च केले लाखो रुपये; ऐश्वर्याच्या साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

सखी : Sabyasachi Outfit : दीपविरपासून विरुष्कापर्यंत सब्यसाचीच्या डिजायनर आऊटफिटमध्ये झळकली ही जोडपी; पाहा भन्नाट फोटो

फिल्मी : रणबीर कपूरला ‘प्ले बॉय’ म्हणायचे ते उगाच नव्हे...! आलियाआधी ‘या’ अभिनेत्रींना केलं डेट!!

फिल्मी : रणवीरच्या बहिणीपुढे 'मस्तानी'ही फेल; पाहा दीपिकाच्या नणंदेचे ग्लॅमरस फोटो

फिल्मी : दिपिकाला पाहून चाहत्यांना आली रणवीरची आठवण, मिळतायेत अशा प्रतिक्रीया

सखी : Natural Beauty : मेकअपशिवाय जास्त सुंदर दिसतात 'या' अभिनेत्री; फोटो पाहून डोळ्यांवरचा विश्वास उडेल

सखी : Raksha bandhan 2021 : करीना कपूरपासून तापसी पन्नूपर्यंत; 'या' बॉलीवूड अभिनेत्री आपल्या बहिणींनाच बांधतात राखी

सखी : फक्त सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर करोडो खर्च करतात 'या' अभिनेत्री; पाहा विदाऊट मेकअप लूक