लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, फोटो

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
"तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे..." दीपिका पादुकोणचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Deepika Padukone was thinking of comitting suicide while battling with depression mental health medication life career dreams bollywood films ocd | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे..." दीपिकाचा धक्कादायक खुलासा

"असं वाटायचं की लोकांचा सामना न करण्याचा हाच एक मार्ग आहे"; वाचा दीपिकाचा अंगावर काटा आणणारा अनुभव ...

Ranveer Deepika Ramp Walk: रणवीर-दीपिकाचा रॉयल लुक, रॅम्पवरच रोमॅन्टिक झालं कपल - Marathi News | Deepika Padukone Ranveer Singh ramp walk at Manish Malhotra show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS रणवीर-दीपिकाचा रॉयल लुक, रॅम्पवरच रोमॅन्टिक झालं कपल

Ranveer Deepika Ramp Walk: दीपवीर फॅशन शोचे शो स्टॉपर होते. स्टायलिश अंदाजात दीपवीर रॅम्पवर उतरले. यावेळी या कपलचा रोमॅन्टिक अंदाजही पाहायला मिळाला. ...

बाबो..! फक्त १२वी पर्यंत शिकलेत बॉलिवूडचे हे कलाकार, या अभिनेत्रीनं तर सहावी इयत्तेत सोडली शाळा - Marathi News | OMG..! The Bollywood celebs, who only studied till 12th standard, this actress left school in the sixth standard | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! फक्त १२वी पर्यंत शिकलेत बॉलिवूडचे हे कलाकार, या अभिनेत्रीनं तर सहावी इयत्तेत सोडली शाळा

Bollywood Celebs Education : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, जे जेमतेम १२वी पास आहेत. नुकतेच एका मुलाखतीत रणबीर कपूरने खुलासा केला की, कपूर कुटुंबात १०वी पास झालेला पहिला मुलगा आहे. जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल ...

IN PICS : सेलिब्रिटींचे नखरे..., फक्त याच अटीवर सिनेमा साईन करतात हे बडे कलाकार!! - Marathi News | seepika padukone to akshay kumar Bollywood celebrities and their weird demands | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : सेलिब्रिटींचे नखरे..., फक्त याच अटीवर सिनेमा साईन करतात हे बडे कलाकार!!

Bollywood celebs' starry tantrums : जितका मोठा सेलिब्रिटी, तितके मोठे नखरे... बॉलिवूडमध्ये सर्रास याची चर्चा होताना दिसते. आता बॉलिवूडच्या या ‘ए’ लिस्ट कलाकारांचेच चित्रपट साईन करण्यापूर्वीचे नखरे बघा ना... ...

दीपिका पदुकोनसारखी फिगर हवी, तर फाॅलो करा ती करते त्या फक्त ५ गोष्टी, दीपिकाचं फिटनेस सिक्रेट - Marathi News | Fitness tips by Dipika Padukon, Secret of Dipika Padukon's perfect figure, 5 fitness tips by Dipika Padukon | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दीपिका पदुकोनसारखी फिगर हवी, तर फाॅलो करा ती करते त्या फक्त ५ गोष्टी, दीपिकाचं फिटनेस सिक्रेट

...

आलिशान 4 BHK प्लॅट, लक्झरी कार अन् २ कोटींची अंगठी; Deepika Padukone जगते रॉयल लाइफ - Marathi News | Luxurious 4 BHK flat, luxury car and 2 crore ring; Deepika Padukone lives Royal Life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिशान 4 BHK प्लॅट, लक्झरी कार अन् २ कोटींची अंगठी; Deepika Padukone जगते रॉयल लाइफ

Deepika Padukone : दीपिका पादुकोण ही बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे यात शंका नाही. आगामी काळात त्याच्याकडे एकापेक्षा एक मोठे चित्रपट आहेत. ...

Cannes 2022: ऑरेंज ड्रेसमधून दीपिका पादुकोणनं वेधलं सर्वांचं लक्ष, समुद्र किनारी दिल्या पोझ - Marathi News | Deepika Padukone looks stunning in an orange dress at cannes 2022 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cannes 2022: ऑरेंज ड्रेसमधून दीपिका पादुकोणनं वेधलं सर्वांचं लक्ष, समुद्र किनारी दिल्या पोझ

Cannes 2022 : झोपेतून उठून आलीस का? दीपिका पादुकोणची हेअर स्टाईल पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | deepika padukone cannes look red gown messy hairdo netizens trolls | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :झोपेतून उठून आलीस का? दीपिका पादुकोणची हेअर स्टाईल पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Deepika Padukone at Cannes 2022 Red Carpet 3 rd Day: बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण कान्सच्या तिसऱ्या दिवशी रेड कलरच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर उतरली आणि ट्रोल झाली. ...