शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : आलिया-रणबीर पासून अर्जुन-मलायकापर्यंत, आपल्या पार्टनरला या नावाने हाक मारतात हे स्टार्स

फिल्मी : PHOTOS: बॉलिवूडच्या 'बाजीराव-मस्तानी'चा नव्या घरात गृहप्रवेश! तुम्ही पाहिलेत का Photos?

फिल्मी : तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे... दीपिका पादुकोणचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : Ranveer Deepika Ramp Walk: रणवीर-दीपिकाचा रॉयल लुक, रॅम्पवरच रोमॅन्टिक झालं कपल

फिल्मी : बाबो..! फक्त १२वी पर्यंत शिकलेत बॉलिवूडचे हे कलाकार, या अभिनेत्रीनं तर सहावी इयत्तेत सोडली शाळा

फिल्मी : IN PICS : सेलिब्रिटींचे नखरे..., फक्त याच अटीवर सिनेमा साईन करतात हे बडे कलाकार!!

सखी : दीपिका पदुकोनसारखी फिगर हवी, तर फाॅलो करा ती करते त्या फक्त ५ गोष्टी, दीपिकाचं फिटनेस सिक्रेट

फिल्मी : आलिशान 4 BHK प्लॅट, लक्झरी कार अन् २ कोटींची अंगठी; Deepika Padukone जगते रॉयल लाइफ

फिल्मी : Cannes 2022: ऑरेंज ड्रेसमधून दीपिका पादुकोणनं वेधलं सर्वांचं लक्ष, समुद्र किनारी दिल्या पोझ

फिल्मी : Cannes 2022 : झोपेतून उठून आलीस का? दीपिका पादुकोणची हेअर स्टाईल पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल