बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
बॉलिवुड स्टार्स आणि त्यांचे शिक्षण किती याची उत्सुकता अनेकांना असेल. अनेक स्टार्स अगदीच १२ वी पर्यंत शिकलेले आहेत तर काही कलाकार उच्च शिक्षित आहेत.कोणी परदेशात तर कोणी भारतात शिकलेले आहेत. शिक्षण कितीही झालं असलं तरी अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात त्या ...
फिफा वर्ल्डकप २०२२ ची फायनल काल झाली. अर्जेटिनाने दमदार विजय मिळवला. विशेष म्हणजे या ऐतिहासिक सामन्याच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला निमंत्रण देण्यात आलं होतं. पण दीपिकालाच हा मान का मिळाला याचं उत्तरही इंटरेस्टिंग आ ...
Deepika Padukone Orange Bikini: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या खूप चर्चेत आहे. तिच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून मोठ्या प्रमाणावर वाद सुरू आहे. दीपिका पादुकोणने पठाण चित्रपटामधील बेशर्म रंग गाण्यामध्ये भगवी बिकिनी घातल्याने ट्रोल झाली आहे. मा ...
Deepika Padukone News : Besharam rang pathaan first song deepika shahrukh : पायऱ्यांवर बसून हॉट आणि बोल्ड पोज देतानाचे दीपिका पदुकोणचे हे छायाचित्र. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. पांढरा श्रग आणि लांब कानातल्यांसह अभिनेत्रीने फोटोशूट केले. ...