लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
'आणखी किती एक्सपोझ करणार...'दीपिका पादुकोणचा साडीवरील ब्लाउज पाहून भडकले लोक - Marathi News | 'How much more will you expose ...' People were shocked to see Deepika Padukone's blouse on a sari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आणखी किती एक्सपोझ करणार...'दीपिका पादुकोणचा साडीवरील ब्लाउज पाहून भडकले लोक

Deepika Padukone Bold Photos: अभिनेत्री दीपिका पादुकोण बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते. ...

एका मास्कसाठी दीपिका खर्च करते हजारो रुपये, जाणून घ्या तिच्या काळ्या मास्कची किंमत - Marathi News | Deepika Padukone in black bodysuit and pants with Rs 25k mask does athleisure right | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका मास्कसाठी दीपिका खर्च करते हजारो रुपये, जाणून घ्या तिच्या काळ्या मास्कची किंमत

नेहमीच दीपिका आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल दीपिकाच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात. ...

'धूम ४'मध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसणार दीपिका पादुकोण? - Marathi News | Deepika Padukone to play villain in 'Dhoom 4'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धूम ४'मध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसणार दीपिका पादुकोण?

अभिनेत्री दीपिका पादुकोण 'धूम ४'मध्ये दिसणार आहे. ...

'रामायण'मध्ये दीपिका पादुकोणसोबत महेश बाबूची झाली एंट्री, हृतिक रोशनचा पत्ता होणार कट? - Marathi News | Mahesh babu approached to play ram role opposite deepika padukone hrithik roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये दीपिका पादुकोणसोबत महेश बाबूची झाली एंट्री, हृतिक रोशनचा पत्ता होणार कट?

मधु मंटेना यांचा '3D रामायण' सिनेमा सध्या जबरदस्त चर्चेत आहे. ...

दीपिका पादुकोणची बहीणही दिसते 'लय भारी', या क्षेत्रात कमावलंय नाव, पाहा PHOTOS - Marathi News | Deepika Padukone and her sister Anisha Padukone's candid pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणची बहीणही दिसते 'लय भारी', या क्षेत्रात कमावलंय नाव, पाहा PHOTOS

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आज आघाडीच्या अभिनेत्रांमध्ये गणली जाते. इतकेच काय तर सगळ्यात महागडी अभिनेत्री म्हणूनही ती आज ओळखली जाते. पण दीपिकाप्रमाणेच तिची बहीण अनिशानेदेखील तिच्या क्षेत्रात नाव कमावले आहे. ...

जॉन अब्राहम आहे बिझी मॅन, 'पठाण'साठी अभिनेत्याकडे नाही वेळ - Marathi News | John Abraham is a busy man, the actor has no time for 'Pathan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहम आहे बिझी मॅन, 'पठाण'साठी अभिनेत्याकडे नाही वेळ

जॉन अब्राहम सध्या आपल्या आगामी चित्रपट 'सत्यमेव जयते'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ...

पहा अन्वीचं favourite Ice cream कोणतं ? Anvi Anshuman Vichare Ice cream Video | Lokmat CNX Filmy - Marathi News | What is Anvi's favorite ice cream? Anvi Anshuman Vichare Ice cream Video | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :पहा अन्वीचं favourite Ice cream कोणतं ? Anvi Anshuman Vichare Ice cream Video | Lokmat CNX Filmy

...

सेलिब्रिटी बनले MEMES मेकर | Celebrity and Bernie Memes 2021 | Lokmat CNX Filmy - Marathi News | Celebrity Becomes MEMES Maker | Celebrity and Bernie Memes 2021 | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सेलिब्रिटी बनले MEMES मेकर | Celebrity and Bernie Memes 2021 | Lokmat CNX Filmy

...