बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
१४ नोव्हेंबर २०१८ रोजी रणवीर-दीपिकाने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आज त्यांच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवशी रणवीरने दीपिकासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...
रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये अंकित मोहन खलनायकाच्या भूमिकेत आहे. या सिनेमात त्याने दीपिका पादुकोणसह स्क्रीन शेअर केली आहे. नुकतंच अंकितने या सिनेमाबाबत खास पोस्ट शेअर केली आहे. ...
उर्फी तिचे अतरंगी कपडे किंवा फॅशनमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्फीने दीपिका-रणवीरच्या लेकीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आहे. ...
Deepika Padukone And Ranveer Singh : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपवत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने त्यांच्या मुलीची पहिली झलक दाखवली आहे. यासोबतच या जोडप्याने मुलीच्या नावाचाही खुलासा केलाय. ...