लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Deepika Padukoneने घातला डीपनेक गाउन, नवरा रणवीर सिंगने केली 'ही' कमेंट - Marathi News | Deepika Padukone wore a deep neck gown, husband Ranveer Singh made a 'this' comment | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Deepika Padukoneने घातला डीपनेक गाउन, नवरा रणवीर सिंगने केली 'ही' कमेंट

अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone)ने डीप नेक गाउनमधील फोटो शेअर केले आहेत. ...

बाबो! किसिंग सीनदरम्यान हे स्टार्स झाले होते आउट ऑफ कंट्रोल. कट म्हटल्यावरही सुरूच होतं किस - Marathi News | Ranveer singh deepika padukone continue kissing after shot director and crew member shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! किसिंग सीनदरम्यान हे स्टार्स झाले होते आउट ऑफ कंट्रोल. कट म्हटल्यावरही सुरूच होतं किस

यातील एक किसिंग सीनमुळे दोघांची लव्हस्टोरी जगासमोर आली. ...

Ranveer Singh ने '83' साठी किती मानधन घेतलं माहितीये का? बड्या कलाकारांनाही टाकलं मागे - Marathi News | ranveer singh to share profit along with 20 crores fees for movie 83 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranveer Singh ने '83' साठी किती मानधन घेतलं माहितीये का? बड्या कलाकारांनाही टाकलं मागे

Ranveer singh: सध्या सोशल मीडियावर या चित्रपटासंदर्भातील अनेक गोष्टी चर्चेत येत आहेत. यात रणवीरच्या लूकपासून ते अभिनयापर्यंत विविध चर्चा होताना दिसत आहेत. ...

ऐकावं ते नवल! दीपिका पादुकोणला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला चक्क गिफ्ट करायचं होतं कंडोम? - Marathi News | Deepika padukone wanted to gift condom to her ex boyfriend ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकावं ते नवल! दीपिका पादुकोणला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरला चक्क गिफ्ट करायचं होतं कंडोम?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असतो. त्याने दीपिका पदुकोण(Deepika Padukone)सह बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. ...

सिध्दार्थ चतुर्वेदीसोबतचा दीपिकाचा लिपलॉक सीन व्हायरल, लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली Bold अंदाज - Marathi News | Deepika padukone bikini romance photos with sidhant chaturvedi goes viral from beach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिध्दार्थ चतुर्वेदीसोबतचा दीपिकाचा लिपलॉक सीन व्हायरल, लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली Bold अंदाज

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) लग्नानंतर पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अंदाजात दिसते आहे. ...

बाबो ! Deepika Padukoneच्या बिकिनी लूकवर फॅन्स झाले फिदा, कुणी म्हणाले हॉट तर कुणी ग्लॅमरल - Marathi News | fell in love with Deepika Padukone's bikini look, fans like her sizzling chemistry with siddhant chaturvedi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो ! Deepika Padukoneच्या बिकिनी लूकवर फॅन्स झाले फिदा, कुणी म्हणाले हॉट तर कुणी ग्लॅमरल

दीपिका (Deepika Padukone)चा बिकिनीमधील बोल्ड अंदाजही तिच्या चाहत्यांना आवडला आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच दीपिका इतका बोल्ड लूकमध्ये दिसली आहे. ...

दीपिका पादुकोण बॅकलेस गाउनमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Deepika Padukone Photos in pink fril gown dress photoshoot goes viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण बॅकलेस गाउनमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस, फोटो झाले व्हायरल

दीपिका पादुकोण(Deepika Padukone)चे बॅकलेस गाउनमधील फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ...

बुर्ज खलिफावर झळकला ‘83’चा ट्रेलर ; रणवीर, दीपिका, कपिल देव सगळेच झालेत भावुक - Marathi News | Trailer Of '83' Lights Up Burj Khalifa; Kapil Dev, Ranveer Singh And Team Of '83' Get Emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बुर्ज खलिफावर झळकला ‘83’चा ट्रेलर ; रणवीर, दीपिका, कपिल देव सगळेच झालेत भावुक

Trailer Of 83 Lights Up Burj Khalifa : होय,  बुर्ज खलिफावर 83 चा ट्रेलर झळकला आणि तो पाहून या चित्रपटाची अख्खी टीम भावुक झाली. कपिल देव (Kapil Dev) हे सुद्धा या क्षणाचे साक्षीदार होते. ते देखील हा क्षण डोळ्यांत साठवताना भावुक झालेले दिसले. ...