बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
२०२४ मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची यादी घोषित केली. या टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत 'अॅनिमल' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या तृप्ती डिमरीने पहिलं स्थान गाठलं आहे. तृप्तीने दीपिका पादुकोण आणि आलिया भटलाही मागे टाकलं आहे. ...
Nath Style With Wedding Lehenga For Simple Look : 6 Simple Nath Designs For The Minimalistic Brides : 6 Bridal Nath Designs For The Traditional Indian Bride : भरजरी-हेव्ही वर्क लेहेंग्यावर घालता येतील अशा नोज रिंग... ...
पहिल्या दिवसापासूनच 'सिंघम अगेन' सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच हा सिनेमा ओटीटीवरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'सिंघम अगेन'च्या ओटीटी प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ...
मराठी अभिनेत्री भाग्या नायरला दीपिकासोबत स्क्रीन शेअर करताना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. 'सिंघम अगेन' सिनेमाच्या निमित्ताने भाग्याने लोकमत फिल्मीशी खास संवाद साधला. ...