लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
"१६ ते १८ तास काम केल्यानंतर...", दीपिका पादुकोणच्या 'त्या' मागणीवर पंकज त्रिपाठी यांचं वक्तव्य, म्हणाले... - Marathi News | bollywood actor pankaj tripathi support deepika padukone for 8 Hours shift demand know about what exactly say | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१६ ते १८ तास काम केल्यानंतर...", दीपिका पादुकोणच्या 'त्या' मागणीवर पंकज त्रिपाठी यांचं वक्तव्य, म्हणाले...

दीपिकानंतर कलाकारांच्या कामाच्या वेळेबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "१६ ते १८ काम केल्यानंतर" ...

मूल झालं -घरी बस, दीपिका पादूकोण-राधिका आपटेलाही असे सल्ले मिळतात, करिअर की मातृत्व निवड एकच... - Marathi News | Radhika Apte says the film industry isn't ‘conducive’ to new mothers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूल झालं -घरी बस, दीपिका पादूकोण-राधिका आपटेलाही असे सल्ले मिळतात, करिअर की मातृत्व निवड एकच...

Radhika Apte says the film industry isn't ‘conducive’ to new mothers : Radhika Apte feels film industry isn’t conducive to needs of new mothers: ‘I don’t know how I’m going to navigate it going forward : राधिका आपटेही म्हणाली सोपं नाही आई झाल्यावर कर ...

अजय देवगणनंतर दीपिकाला पाठिंबा देण्यासाठी सैफ पुढे सरसावला; ८ तासांच्या शिफ्टबद्दल म्हणाला...  - Marathi News | bollywood actor saif ali khan on talk about working hours and deepika padukone spirit film controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणनंतर दीपिकाला पाठिंबा देण्यासाठी सैफ पुढे सरसावला; ८ तासांच्या शिफ्टबद्दल म्हणाला... 

दीपिका पादुकोणची 'स्पिरिट'मधून एक्झिट; 'त्या' वादावर सैफ अली खान भाष्य करत म्हणाला... ...

संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..." - Marathi News | ajay devgn reacts to new mom actresses 8 hours shift condition says honest filmmakers do understand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, "आई झालेल्या अभिनेत्रीने..."

दीपिकाची स्पिरीट सिनेमातून हकालपट्टी, ८ तासांच्या शिफ्टची मागणी; अजय देवगण म्हणतो... ...

लग्नात केस सुंदर दिसावेत म्हणून दीपिका पादुकोणने वापरला होता 'हा' घरगुती हेअर स्प्रे... - Marathi News | Deepika Padukone's Hair Care & Styling Deepika Padukone used this homemade hair spray to make her hair look beautiful at her wedding Natural Homemade Rosemary Spray | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नात केस सुंदर दिसावेत म्हणून दीपिका पादुकोणने वापरला होता 'हा' घरगुती हेअर स्प्रे...

Deepika Padukone's Hair Care & Styling : Deepika Padukone used this homemade hair spray to make her hair look beautiful at her wedding : Natural Homemade Rosemary Spray : दीपिकाने सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांच्याकडून नैसर्गिक व पोषणयुक्त ...

"मी फक्त माझ्या मनाचंच ऐकते..." 'स्पिरिट' सिनेमावरून रंगलेल्या वादात दीपिकाचं थेट उत्तर चर्चेत - Marathi News | Deepika Padukone Says I Stand By Decisions That Really Give Me A Peace Amidst Spirit Controversy Sandeep Reddy Vanga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी फक्त माझ्या मनाचंच ऐकते..." 'स्पिरिट' सिनेमावरून रंगलेल्या वादात दीपिकाचं थेट उत्तर चर्चेत

संदिप रेड्डी वांगासोबतच्या 'स्पिरिट' सिनेमावरुन रंगलेल्या वादात काय म्हणाली दीपिका? ...

न्यू मॉम दीपिका पादुकोणचा 'क्वीन मूड ऑन'! स्टॉकहोममध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो - Marathi News | deepika padukone glamorous look in red gown for stockhome Cartier event see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :न्यू मॉम दीपिका पादुकोणचा 'क्वीन मूड ऑन'! स्टॉकहोममध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो

न्यू मॉम दीपिकाने स्टॉकहोममध्ये पार पडलेल्या एका इव्हेंटला हजेरी लावली होती. ...

'स्पिरिट' सिनेमातून काढल्याचा राग, दीपिकाने स्क्रिप्ट केली लीक? संदीप वांगा रेड्डीचे आरोप, म्हणाले- "पुढच्या वेळी..." - Marathi News | deepika padukone leak story of spirit after left movie sandeep reddy vanga slams actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्पिरिट' सिनेमातून काढल्याचा राग, दीपिकाने स्क्रिप्ट केली लीक? संदीप वांगा रेड्डीचे आरोप, म्हणाले- "पुढच्या वेळी..."

तृप्ती डिमरीने 'स्पिरिट' सिनेमात दीपिकाला रिप्लेस केलं आहे. याचाच राग म्हणून की काय दीपिकाने 'स्पिरिट'ची स्क्रिप्टच सांगून टाकल्याचा आरोप संदीप रेड्डी वांगा यांनी केला आहे. ...