बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Bollywood celebs' starry tantrums : जितका मोठा सेलिब्रिटी, तितके मोठे नखरे... बॉलिवूडमध्ये सर्रास याची चर्चा होताना दिसते. आता बॉलिवूडच्या या ‘ए’ लिस्ट कलाकारांचेच चित्रपट साईन करण्यापूर्वीचे नखरे बघा ना... ...
दीपिका पादुकोण अभिनेता प्रभाससोबत हैदराबादमध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असताना तिची अचानक तब्येत बिघडली होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. ...
Deepika Padukone : दीपिका पादुकोण ही बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे यात शंका नाही. आगामी काळात त्याच्याकडे एकापेक्षा एक मोठे चित्रपट आहेत. ...
Deepika Padukone Cannes Look: कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सध्या दीपिका पादुकोणची जोरदार चर्चा होतेय. कान्स सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील तिचे एक ना अनेक लुक व्हायरल होत आहेत. ...