बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Bollywood Celebs Education : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, जे जेमतेम १२वी पास आहेत. नुकतेच एका मुलाखतीत रणबीर कपूरने खुलासा केला की, कपूर कुटुंबात १०वी पास झालेला पहिला मुलगा आहे. जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल ...
Ranveer Singh Deepika Padukone buy New Apartment: होय, रणवीर व दीपिका यांनी शाहरूखच्या ‘मन्नत’ शेजारच्या एका टॉवरमध्ये एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या अपार्टमेंटमधून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. ...
Deepika Padukone : दीपिकाने कॅलिफोर्नियाच्या San Jose येथे एका कोंकणी संमेलनात भाग घेतला. याच इव्हेंटमधील दीपिकाचा एक मजेदार व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय... ...