बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Bollywood Actress Bold & Intimate Scene : बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता. जेव्हा लग्न झाल्यावर अभिनेत्रींची कारकीर्द संपुष्टात येत असे. त्याची अनेक उदाहरणेही आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हा ट्रेंड बदलला आहे. तसेच अनेक अभिनेत्रींनी लग्न आणि बाळंत ...
Bollywood Stars Electricity Bill: सलमान खानपासून ते आमिर खानपर्यंत बॉलिवूड स्टार्स त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला घरच्या वीज बिलाबद्दल सांगणार आहोत. ...
Deepika Padukone : दीपिका पादुकोण सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. होय, एकीकडे तिच्यात आणि रणवीर सिंगमध्ये बिनसल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे तिच्या तब्येतीच्या कुरबुरीही सुरू आहेत. यामुळे दीपिकाचे चाहते जरा चिंतेत आहेत.... ...