शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : कोण म्हणतं शाहरूखचं स्टारडम संपलं? ‘पठान’साठी घेतलेलं मानधन वाचून व्हाल अवाक्...!!

फिल्मी : आलिया बेस्ट की दीपिका बेस्ट? वाचा, संजय लीला भन्साळींनी काय दिलं उत्तर

फिल्मी : IN PICS : दीपिका ते मल्लिका.... या स्टार्सच्या नावावर चक्क मिळतात चवदार डिशेस

फिल्मी : Pathaan : आला रे आला किंगखान आला..., शाहरूखच्या ‘पठाण’चा टीझर पाहून चाहते ‘सैराट’ 

फिल्मी : 'गहराइयां' फेम दीपिका पादुकोणने शेअर केले बेडरूम सीक्रेट, म्हणाली - 'बेडवर देखील रणवीर...'

फिल्मी : Ranveer Singhचा सासरवाडीत होतोय असा पाहुणचार, अभिनेत्याने शेअर केलं फोटो

सखी : Deepika padukone : '....१८ वर्षांची असल्यापासून लोक मला ब्रेस्ट सर्जरीचे सल्ले द्यायचे'; दीपिकानं शेअर केला विचित्र अनुभव

फिल्मी : 'गहराइयां' फेम अनन्या पांडेने ब्रालेटमध्ये दिली किलर पोझ, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : OMG!! ‘गहराइयां’नंतर दीपिका पादुकोण झाली आणखीच बोल्ड, शेअर केले हॉट फोटो

फिल्मी : शाहरूख खानआधी बॉलिवूडमधील 'या' खानने दीपिकाला दिली होती पहिल्या सिनेमाची ऑफर, कोण आहे तो?