बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Blue Smart Investment: इलेक्ट्रिक राइड-हेलिंग स्टार्टअप ब्लूस्मार्टच्या सह-संस्थापकावर निधीचा अपहार केल्याचा आरोप झाल्यानंतर ही कंपनी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि सेबीच्या चौकशीच्या कक्षेत आहे. ...
Deepika Padukone And Ranbir Kapoor: संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा 'लव्ह अँड वॉर'च्या बाबतीत चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान या चित्रपटात रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण दिसणार असल्याची शक्यता आहे. ...
Deepika Padukone Explain About Her Motherhood Journey: अभिनेत्री दीपिका पादुकोण सांगते आहे आई झाल्यानंतर तिचं आयुष्य कसं बदललं याविषयी काहीतरी खास...(Deepika Padukone opened up on mom guilt) ...