बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
देशात महागाई, रोजगार, आरोग्य, शिक्षण, मूलभूत गरजा असे अनेक प्रश्न असताना रंगाचा मुद्दा का समाजासमोर आणला जातोय, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे... ...
Besharam Rang Controversy, Sunny Leone : ‘बेशरम रंग’चा वाद अद्याप शमला नसताना अभिनेत्री सनी लिओनी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. कारण आहे सनीने शेअर केलेला एक व्हिडीओ.... ...
ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक त्यांच्या पहिल्या गुजराती सिनेमा 'कच्छ एक्सप्रेस'च्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पठाण सिनेमाच्या वादावर आपले मत व्यक्त केले. ...