लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Pathaan on OTT : आता घरबसल्या पाहा शाहरूख, दीपिकाचा 'पठाण'; जाणून घ्या कधी, कुठे? - Marathi News | Shah Rukh Khan ‘Pathaan’ To Be Released On OTT ‘Amazon Prime Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan on OTT : आता घरबसल्या पाहा शाहरूख, दीपिकाचा 'पठाण'; जाणून घ्या कधी, कुठे?

Pathaan on OTT Release Date : बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट झालेला पठाण हा सिनेमा ओटीटीवर कधी येतो, याची चाहते प्रतीक्षा करत होते. तर आता आनंदाची बातमी आहे. होय, पठाण लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे. ...

Singham Again : अजय देवगण व रोहित शेट्टी दिवाळीत करणार धमाका; वाचा, ‘सिंघम अगेन’बद्दलचं अपडेट - Marathi News | Ajay Devgn-Rohit Shetty's Singham Again to hit cinemas on Diwali 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण व रोहित शेट्टी दिवाळीत करणार धमाका; वाचा, ‘सिंघम अगेन’बद्दलचं अपडेट

Ajay Devgn-Rohit Shetty's Singham Again : अजय देवगण आणि रोहित शेट्टी या जोडीचा सिनेमा येणार म्हटलं की, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आता अजय व रोहित शेट्टी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहेत. होय, ही जोडी लवकरच सिंघम फ्रेंचाइजीचा तिसरा प ...

Oscars 2023 : ऑस्कर सोहळा अन् दीपिकाचा टॅटू, अभिनेत्रीनं कानामागे लिहिलं कुणाचं नाव? पाहून सगळेच हैराण - Marathi News | deepika padukone flaunt new tattoo during oscar 2023 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऑस्कर सोहळा अन् दीपिकाचा टॅटू, अभिनेत्रीनं कानामागे लिहिलं कुणाचं नाव? पाहून सगळेच हैराण

Deepika Padukone flaunts new tattoo in Oscars look : ऑस्कर सोहळ्यात दीपिकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा ग्लॅमरस अवतार पाहून सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिचा टॅटू? त्याचीही चर्चा झाली... ...

दीपिका पादुकोणच्या मानेवर नवा टॅटू? हा कोणता कोडवर्ड, काय त्याचा अर्थ? - Marathi News | Deepika Padukone shows off new neck tattoo in Oscars look. Here's what it says | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दीपिका पादुकोणच्या मानेवर नवा टॅटू? हा कोणता कोडवर्ड, काय त्याचा अर्थ?

Deepika Padukone shows off new neck tattoo in Oscars look. Here's what it says दीपिका पादुकोणने केला नवा टॅटू, त्याचा अर्थ नेमका काय असावा? ...

Oscar Awards 2023: ऑस्करच्या रेड कार्पेटवर भारतीय सेलिब्रिटींचा जलवा; दीपिका पादुकोण ते आरआरच्या टीमचा लूक चर्चेत - Marathi News | oscar awards 2023 deepika padukone reveals oscars red carpet look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar Awards 2023: ऑस्करच्या रेड कार्पेटवर भारतीय सेलिब्रिटींचा जलवा; दीपिका पादुकोण ते आरआरच्या टीमचा लूक चर्चेत

दीपिका आणि आरआरआर या चित्रपटाच्या टीमनं ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला. ...

दीपीका की ऑस्करची बाहूली? दीपीकाच्या ब्लॅक लूकची ऑस्कर अवार्ड् सोहळ्यात चर्चा, जणू लखलखती चांदणी - Marathi News | Bollywood oscar awards 2023 : deepika padukone is set to present award gorgeous red carpet look in black off shoulder gown | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दीपीका की ऑस्करची बाहूली? दीपीकाच्या ब्लॅक लूकची ऑस्कर अवार्ड् सोहळ्यात चर्चा, जणू लखलखती चांदणी

Bollywood oscar awards 2023 : आतापर्यंत तिनं आपल्या आऊटफिट्समध्ये कोणत्याही डिजायनरला टॅग केलेलं नाही. ...

'किती सुंदर दिसतेय...' कंगनाने केलं दीपिकाचं तोंडभरुन कौतुक; म्हणाली, 'तिथे उभं राहणं...' - Marathi News | kangana ranaut praises deepika padukone as she stuns everyone with her speech at oscar 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'किती सुंदर दिसतेय...' कंगनाने केलं दीपिकाचं तोंडभरुन कौतुक; म्हणाली, 'तिथे उभं राहणं...'

'नाटू नाटू'ला पुरस्कार मिळताच दीपिका भावूक झालेली दिसली. ...

Oscars 2023: ऑस्कर सोहळ्यातील दीपिकाचं भाषण ऐकून अभिमान वाटेल...! दोनदा अडखळली पण... - Marathi News | Deepika Padukone introduces RRR’s ‘Naatu Naatu’ at 95th Academy Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्कर सोहळ्यातील दीपिकाचं भाषण ऐकून अभिमान वाटेल...! दोनदा अडखळली पण...

Oscars 2023, Deepika Padukone: ऑस्करच्या व्यासपीठावर जाऊन दीपिका पदुकोणनं (Natu Natu) 'नाटू नाटू' या गाण्याची ओळख करून देत हॉलिवूडकरांचं लक्ष वेधलं. तिच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...