बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) च्या निर्मात्यांनी नुकतीच घोषणा केली होती की, या चित्रपटाच्या सीक्वलचा भाग दीपिका पादुकोण नसेल. आता तिच्या जागी कोण दिसणार, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. ...
Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोणची 'स्पिरिट' आणि 'कल्कि २८९८ एडी २' या चित्रपटांच्या सीक्वलमधून एक्झिट झाल्यानंतर खूप चर्चेत राहिली होती. ...