बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Pathaan Movie : शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आता पठाण चित्रपटाचा ट्रेलर दुबईच्या प्रसिद्ध बुर्ज खलिफावर दाखवण्यात येणार आहे. ...
Pathaan Movie : शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या पठाणचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मात्र दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या चित्रपटासंदर्भात नवीन खुलासा केला आहे. ...
Swara Bhasker: ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवर भाजपा व हिंदू संघटनांचा आक्षेप आहे. आत्तापर्यंत अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही या वादावर आपलं मत मांडलं आहे. ...