बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Pathaan : दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांच्या बेशरम रंग या प्रसिद्ध गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, शाहरुख खाननेही या गाण्याबाबत आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. ...
Pathaan Movie : जवळपास २५० कोटी रुपये खर्चून बनलेल्या पठाण या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती असेल हे माहीत नाही. मात्र शाहरुख खानने या चित्रपटासाठी चांगलेच मानधन घेतले आहे. ...
Sharvari Wagh : सध्या अभिनेत्रींच्या कपड्यांवरून वाद सुरू आहेत. अशात ‘बंटी और बबली 2’ फेम शर्वरी वाघ अचानक चर्चेत आली आहे. होय, कारण काय तर तिचा बोल्ड लुक.,. ...
Pathaan Advance Booking: अद्याप भारतात 'पठाण'चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं नाही. पण अमेरिकेसह युएई, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. त्याचे आकडे समोर आले आहेत. ...