बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
'फायटर' या सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. 'शेर खुल गये' हे फायटरमधील गाणं प्रदर्शित झालं असून यात दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
Nagaland minister’s special gift for Deepika Padukone has a cultural significance : मस्तानीचे दिवाने जगाच्या कानाकोपऱ्यात, पाहा नागालॅण्डच्या मंत्र्यांनी दीपिकासाठी कोणतं गिफ्ट पाठवलं... ...
Fighter Movie: 'फायटर' चित्रपटातून हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. ...