शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

जरा हटके : जगातील सगळ्यात सुंदर महिलांच्या यादीत भारतीय स्टारला स्थान, नाव वाचून व्हाल चकीत!

फिल्मी : मी स्टार, ती फक्त मॉडेल होती दीपिकाला डेट करणाऱ्या अभिनेत्यानं सांगितलं ब्रेकअपचं कारण!

फिल्मी : १६ ते १८ तास काम केल्यानंतर..., दीपिका पादुकोणच्या 'त्या' मागणीवर पंकज त्रिपाठी यांचं वक्तव्य, म्हणाले...

सखी : मूल झालं -घरी बस, दीपिका पादूकोण-राधिका आपटेलाही असे सल्ले मिळतात, करिअर की मातृत्व निवड एकच...

फिल्मी : अजय देवगणनंतर दीपिकाला पाठिंबा देण्यासाठी सैफ पुढे सरसावला; ८ तासांच्या शिफ्टबद्दल म्हणाला... 

फिल्मी : संदीप वांगा-दीपिकाच्या वादात अजय देवगणची उडी?; म्हणाला, आई झालेल्या अभिनेत्रीने...

सखी : लग्नात केस सुंदर दिसावेत म्हणून दीपिका पादुकोणने वापरला होता 'हा' घरगुती हेअर स्प्रे...

फिल्मी : मी फक्त माझ्या मनाचंच ऐकते... 'स्पिरिट' सिनेमावरून रंगलेल्या वादात दीपिकाचं थेट उत्तर चर्चेत

फिल्मी : न्यू मॉम दीपिका पादुकोणचा 'क्वीन मूड ऑन'! स्टॉकहोममध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो

फिल्मी : 'स्पिरिट' सिनेमातून काढल्याचा राग, दीपिकाने स्क्रिप्ट केली लीक? संदीप वांगा रेड्डीचे आरोप, म्हणाले- पुढच्या वेळी...