बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
फराह खान (Farah Khan) तिच्या लेटेस्ट व्लॉगसाठी कुक दिलीप (Cook Dilip) सोबत अभिनेता रोहित सराफच्या (Rohit Saraf) घरी गेली होती. यावेळी तिने दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीवरून इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या चर्चेवर खिल ...
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या चर्चेत आली आहे. तिला नुकतेच कल्की 2898 एडी'च्या सीक्वलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...
Deepika Padukone Exits Kalki 2898 AD : दीपिका पादुकोण 'कल्की 2898 एडी'च्या सीक्वलमधून बाहेर पडली आहे. निर्मात्यांनी तिला चित्रपटातून काढून टाकलं असून, याबद्दल घोषणा करताना कारणही सांगितलं आहे. दीपिकाने यापूर्वी संदीप रेड्डी वांगाचा चित्रपटही सोडला हो ...
Social Viral, Deepika Padukone made a cake for her daughter's first birthday, see a glimpse of it : दीपिकाने मुलीसाठी केलेला केक झाला चांगलाच व्हायरल. ...