बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Deepika Padukone And Ranveer Singh Maternity Photoshoot : पठाण, जवान आणि कल्की 2898 सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. ...
काही महिन्यांपूर्वीच दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता दीपिका-रणवीरच्या बाळाच्या जन्माआधीच त्याची बर्थ डेट समोर आली आहे. ...
Suffering from high blood pressure? This one drink can help : डायटीशियन श्वेता शाह यांनी उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी १ घरगुती उपाय सांगितला आहे.. ...