लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
तृप्ति डिमरी आली अन् भल्याभल्यांचा रेकॉर्ड मोडून गेली...शाहरुख, आलिया आणि दीपिकाही पडली मागे - Marathi News | Triptii Dimri Secures Top Spot on IMDb's Popular Indian Celebrities List of the Week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तृप्ति आली अन् भल्याभल्यांचा रेकॉर्ड मोडून गेली...शाहरुख, आलिया आणि दीपिकाही पडली मागे

आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिची चर्चा रंगली आहे. ...

दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आई-बाबा होणार ? अभिनेत्रीचे बेबी बंप लपवतानाचे फोटो व्हायरल - Marathi News | Deepika Padukone And Ranveer Singh Expecting Their First Baby Deepika In Her Second Trimester | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आई-बाबा होणार ? अभिनेत्रीचे बेबी बंप लपवतानाचे फोटो व्हायरल

अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचं बोललं जात आहे. ...

आता जो येणार तो शैतान...; 'सिंघम अगेन'मधील अर्जुन कपूरचा रक्तरंजित लूक व्हायरल - Marathi News | Arjun Kapoor's look in Singham Again goes viral ajay devgn deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता जो येणार तो शैतान...; 'सिंघम अगेन'मधील अर्जुन कपूरचा रक्तरंजित लूक व्हायरल

'सिंघम अगेन' मधील अर्जुन कपूरचा खुनशी लूक व्हायरल झालाय ...

ऑस्करनंतर दीपिका 'या' प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी डेव्हिड बेकहम-केट ब्लँचेटसोबत होणार प्रेझेंटर - Marathi News | Deepika padukone Present at BAFTA Awards 2024 after oscars with david beckham dua lipa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्करनंतर दीपिका 'या' प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी डेव्हिड बेकहम-केट ब्लँचेटसोबत होणार प्रेझेंटर

ऑस्करनंतर दीपिका हॉलिवूडच्या या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी प्रेझेंटर होणार आहे ...

'फायटर' आता ओटीटीवर घालणार धुमाकूळ; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट - Marathi News | Fighter OTT Release: Hrithik Roshan, Deepika Padukone-starrer to stream on Netflix platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फायटर' आता ओटीटीवर घालणार धुमाकूळ; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

खुर्चीला खिळवून ठेवणारा सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात सिनेमाची टीम यशस्वी झाली आहे. ...

Video: परदेशात शॉपिंग करताना दिसले 'दीपवीर', इथेही दीपिकाने पकडला नाही रणवीरचा हात - Marathi News | deepika Padukone Ranveer Singh seen shopping abroad Deepika did not hold Ranveer s hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: परदेशात शॉपिंग करताना दिसले 'दीपवीर', इथेही दीपिकाने पकडला नाही रणवीरचा हात

या व्हिडिओवरुनही त्यांना ट्रोल करण्यात येतंय. ...

ओळखलं का फोटोतील चिमुकलीला? आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | famous bollywood actress deepika padukone childhood pics on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखलं का फोटोतील चिमुकलीला? आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. ...

हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ला कायदेशीर नोटिस! वायुसेनेच्या युनिफॉर्ममध्ये 'ती' गोष्ट करणं भोवलं - Marathi News | Hrithik roshan - Deepika padukone's 'Fighter' legal notice act in Air Force uniform sparks controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ला कायदेशीर नोटिस! वायुसेनेच्या युनिफॉर्ममध्ये 'ती' गोष्ट करणं भोवलं

हृतिक रोशन - दीपिका पादुकोणच्या 'फायटर' सिनेमाला कायदेशीर नोटिस मिळाल्याची धक्कादायक गोष्ट समोर येतेय ...