बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिकाने आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. अंबानींच्या होणाऱ्या सुनेने प्री वेडिंग सोहळ्यात रणवीर आणि दीपिकाला यासाठी गुजरातीतून शुभेच्छा दिल्या. ...
Anant Ambani- Radhika Merchant Pre Wedding Program: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या नुकत्याचा झालेल्या शाही प्री- वेडिंग सोहळ्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने तब्बल ३ लाखांची घरचोला साडी नेसली होती. (Deepika Padukon wore gharchola saree wort ...