लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिकाच्या हिल्स घातल्या का? अतरंग फॅशनमुळे रणवीर सिंग पुन्हा एकदा ट्रोल - Marathi News | bollywood actor ranveer singh trolled because of his shoes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या हिल्स घातल्या का? अतरंग फॅशनमुळे रणवीर सिंग पुन्हा एकदा ट्रोल

Ranveer singh: अलिकडेच रणवीरने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्याच्या एकंदरीत लूकचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं. मात्र, त्याच्या शूजवर लोकांची नजर गेल्यानंतर त्यांनी त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. ...

दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..." - Marathi News | ranveer singh puts an end to divorce rumours with deepika padukone after deleting wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."

दीपिका गरोदर असताना रणवीरने लग्नाचे फोटो डिलीट केल्यामुळे त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू होत्या. रणवीर-दीपिका घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. आता अभिनेत्याने या चर्चांना  पूर्णविराम दिला आहे.  ...

गरोदर असलेली दीपिका पहिल्यांदाच आली कॅमेरासमोर, केलं असं काही की... Video व्हायरल - Marathi News | deepika padukone angry on paparazi and push his camera video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गरोदर असलेली दीपिका पहिल्यांदाच आली कॅमेरासमोर, केलं असं काही की... Video व्हायरल

दीपिका पदुकोनचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झालाय.(deepika padukone) ...

'पिकू'ला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दीपिकाने शेअर केला Unseen फोटो; इरफानच्या आठवणीत भावूक - Marathi News | deepika padukone share unseen photo of piku movie with irrfan and amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिकू'ला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दीपिकाने शेअर केला Unseen फोटो; इरफानच्या आठवणीत भावूक

अमिताभ बच्चन - इरफान - दीपिका पदुकोन यांच्या गाजलेल्या 'पिकू' सिनेमाला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त दीपिकाने एक खास Unseen फोटो शेअर करत किस्सा सांगितलाय (piku, deepika padukone, irrfan) ...

... म्हणून रणवीर सिंगनं हटवले लग्नाचे फोटो, अभिनेत्याच्या टीमने सांगितलं खरं कारण - Marathi News | Ranveer Singh Shares Clarification About Removing Wedding Pictures With Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... म्हणून रणवीर सिंगनं हटवले लग्नाचे फोटो, अभिनेत्याच्या टीमने सांगितलं खरं कारण

अखेर लग्नाचे फोटो हटवण्यामागचं यामागचं खरं कारण समोर आलं आहे. ...

दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात - Marathi News | Ranveer Singh deletes wedding photos from instagram amidst Deepika Padukone pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

दीपिका सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. दोघंही सध्या बेबीमूनवर गेल्याची चर्चा होती. ...

दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप - Marathi News | Deepika Padukone enjoying babymoon with Ranveer Singh babybump showing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

दीपिकाचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यात पहिल्यांदाच तिचा बेबी बंप दिसत आहे. ...

४ महिन्यांच्या गरोदर दीपिकाचा 'सिंघम ३'च्या सेटवरील फोटो व्हायरल, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नंन्सी ग्लो - Marathi News | deepika padukone photo viral from singham again set actress pregnancy glow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४ महिन्यांच्या गरोदर दीपिकाचा 'सिंघम ३'च्या सेटवरील फोटो व्हायरल, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नंन्सी ग्लो

काही दिवसांपूर्वीच दीपिकाला 'सिंघम अगेन'च्या सेटवर स्पॉट करण्यात आलं होतं. आता पुन्हा तिचा सेटवरील फोटो समोर आला आहे.  ...