बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर दीपिका-रणवीर, दीपवीर हे हॅशटॅग ट्रेंड होणे सुरू झाले. केवळ इतकेच नाही तर मजेशीर मीम्सचाही पाऊस पडला. ...
कॉफी विथ करण 6 च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादानंतर आता या कार्यक्रमात कोण कोण सेलिब्रेटी हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. ...
कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या प्रोमोत अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांची धमाल मस्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. ते दोघांची खूप चांगली मैत्री असल्याचे या प्रोमातून आपल्याला दिसत आहे. ते दोघेही एकमकेांची टर उडवण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. ...
१४ व १५ नोव्हेंबर या दिवशी त्यांचे लग्न आणि लग्नाच्या आधीचे विधी पार पडणार आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, रणवीर आणि दीपिकाने १५ नोव्हेंबरला लग्न करण्यामागे एक खास कारण आहे. ...
सोनम कपूर - आनंद आहुजा, नेहा धुपिया- अंगद बेदी हे याच वर्षी लग्नाच्याबेडीत अडकले आहे. सोनम आणि आनंदने मोठ्या थाटा-माटात आणि रिती रिवाजानुसार लग्न केले तर नेहा आणि अंगदने सीक्रेट मॅरेज केले ...