लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
या कारणामुळे दीपिका पादुकोण-रणवीर सिंग इन्स्टाग्रामवर ठरले नंबर वन! - Marathi News | deepika padukone and ranveer singh becomes no 1 on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे दीपिका पादुकोण-रणवीर सिंग इन्स्टाग्रामवर ठरले नंबर वन!

दीपिका-रणवीरने आपल्या लग्नाची तारीख इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवरून जाहीर केली. यामुळे सध्या दोघांचीही इंस्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रियता दिसून येते आहे. ...

दीपिका पादुकोण - प्रियांका चोप्राचा असा ही याराना..मैत्रिणीसाठी बदलली रिसेप्शनची तारीख ? - Marathi News | Deepika Padukone change her reception date for Priyanka Chopra? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण - प्रियांका चोप्राचा असा ही याराना..मैत्रिणीसाठी बदलली रिसेप्शनची तारीख ?

बॉलीवूडमध्ये सध्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची चर्चा आहे. दीपवीर शिवाय प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाची चर्चा आहे ...

दीपिका पादुकोणच्या एंट्रीनंतर आमिर खानच्या मुघलमधून सोनाक्षी सिन्हा आऊट? - Marathi News | Sonakshi Sinha out of Aamir Khan's Mughal after Deepika Padukone's entry? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या एंट्रीनंतर आमिर खानच्या मुघलमधून सोनाक्षी सिन्हा आऊट?

टी-सीरिज बॅनर अंतर्गत तयार होणाऱ्या आमिर खानच्या मुघल सिनेमाबाबतच्या चर्चा रोज सुरुच आहेत. रोज नवे खुलासे या सिनेमाबाबत होताना दिसतायेत. ...

दीपिका पादुकोणला विसरा! आता कंगना राणौत बनली सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री!! - Marathi News | not deepika padukone kangana ranaut is the new highest paid actress of bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणला विसरा! आता कंगना राणौत बनली सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री!!

होय, आता दीपिका नाही तर कंगना राणौत बॉलिवूडची सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री ठरली आहे.  ...

ऑफिसवेअरवर परफेक्ट लूक मिळवण्यासाठी 'हे' इयररिंग्स ट्राय करा! - Marathi News | tips to shine with office wear jewellery | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :ऑफिसवेअरवर परफेक्ट लूक मिळवण्यासाठी 'हे' इयररिंग्स ट्राय करा!

प्रत्येक प्रकारच्या स्किन टोनवर सूट करतात 'हे' कलर्स! - Marathi News | outfit colors which suit all skin tone | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :प्रत्येक प्रकारच्या स्किन टोनवर सूट करतात 'हे' कलर्स!

'या' डिझायनरचा लेहंगा परिधान करुन दीपिका पादुकोण घेणार रणवीर सिंगसोबत सात फेरे - Marathi News | designer sabyasachi mukherjee will design deepika padukones wedding outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' डिझायनरचा लेहंगा परिधान करुन दीपिका पादुकोण घेणार रणवीर सिंगसोबत सात फेरे

बॉलिवूडमधले हॉट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणला आपल्या ड्रीम वेडिंगमध्ये कोणतीच कसर सोडायची नाही आहे. आपल्या डेस्टिनेशन वेडिंगपासून ते वेडिंग ड्रेसपर्यंत सगळ्याची तयारी ते गेल्या अनेक दिवसांपासून करतायेत ...

प्रियांका-निक आणि दीपिका-रणवीर यांच्या लग्नाच्या तारखेचा असा आहे घोळ - Marathi News | Priyanka Chopra And Nick Jonas Wedding Dates Gonna Clash With Deepika Padukone And Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका-निक आणि दीपिका-रणवीर यांच्या लग्नाच्या तारखेचा असा आहे घोळ

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे लग्नाची चर्चा सुरु आहे. दोघांवर आतापर्यंत सगळीकडून शुभेच्छांना वर्षाव देखील होतोय ...