लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
प्रदर्शनाआधीच 'कल्कि 2898 एडी' सिनेमाची तिकीट विक्री सुसाट, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Kalki 2898 AD advance booking prabhas deepika padukone starrer cinema earn in crores before release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रदर्शनाआधीच 'कल्कि 2898 एडी' सिनेमाची तिकीट विक्री सुसाट, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले 'इतके' कोटी

२७ जूनला 'कल्कि 2898 एडी' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण, प्रदर्शनाआधीच या सिनेमाने अ‍ॅडव्हान्स बुकिगंमधून कोटींची कमाई केली आहे.  ...

दीपिका पादुकोण- रणवीर सिंग करत आहे लंडनमध्ये 'Babymoon एन्जॉय', व्हायरल झाले काही PHOTOS - Marathi News | Mom To Be Deepika Padukone And Ranveer Singh In London Restaurant Babymoon Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : दीपिका पादुकोण- रणवीर सिंग करत आहे लंडनमध्ये 'Babymoon एन्जॉय'

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. ...

युद्धात झालेला अश्वत्थामाचा पराभव अन् नव्या साम्राज्याचा उदय, 'कल्की 2898 AD' नव्या ट्रेलरची चर्चा - Marathi News | kalki 2898 ad new trailer starring amitabh bachchan deepika padukone prabhas kamal haasan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युद्धात झालेला अश्वत्थामाचा पराभव अन् नव्या साम्राज्याचा उदय, 'कल्की 2898 AD' नव्या ट्रेलरची चर्चा

अमिताभ बच्चन - प्रभास - दीपिका पदुकोण याच्या 'कल्की 2898 एडी' सिनेमाचा नवीन ट्रेलर रिलीज झालाय (kalki 2898 ad) ...

International Yoga Day 2024 : मलायका ते शिल्पा अन् आलियापर्यंत...बॉलिवूड अभिनेत्री आहेत चाहत्यांचं प्रेरणास्थान! - Marathi News | International Yoga Day 2024 From Malaika to Shilpa and Alia this Bollywood actresses Does Regular Yoga And Exercise For Their Fitness | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मलायका ते शिल्पा अन् आलियापर्यंत...बॉलिवूड अभिनेत्री आहेत चाहत्यांचं प्रेरणास्थान!

आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपण योग करणारे कलाकार कोण आहेत हे जाणून घेणार आहोत. ...

Amitabh Bachchan : अन् अमिताभ बच्चन भर कार्यक्रमात सर्वांसमोर निर्मात्यांच्या पडले पाया, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Amitabh Bachchan touched 'Kalki 2898 AD' producer Ashwani Dutt's feet at the upcoming film's pe-release event in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् अमिताभ बच्चन भर कार्यक्रमात सर्वांसमोर निर्मात्यांच्या पडले पाया, व्हिडीओ होतोय व्हायरल

यंदाचा सर्वात मोठा चित्रपट 'कल्कि 2898 एडी' गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चत आहे. ...

६ महिन्यांच्या गरोदर दीपिकाला हाय हिल्स घातलेले पाहून भडकले नेटकरी, म्हणाले - "गरोदरपणात हिल्स घालणं..." - Marathi News | pregnant deepika padukone wears high heels on event netizens troll her video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६ महिन्यांच्या गरोदर दीपिकाला हाय हिल्स घातलेले पाहून भडकले नेटकरी, म्हणाले - "गरोदरपणात हिल्स घालणं..."

ग्लॅमरस लूक केलेल्या दीपिकाने ड्रेसवर हाय हिल्स घातले होते. गरोदर दीपिकाला हाय हिल्स घातलेले पाहून मात्र नेटकरी भडकले. ...

Video: गरोदर दीपिकाला हात द्यायला उठले अमिताभ; पण मध्येच आला प्रभास! पुढे काय घडलं? - Marathi News | Amitabh bachchan gets up to give hands pregnant Deepika padukone But Prabhas came in the middle video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: गरोदर दीपिकाला हात द्यायला उठले अमिताभ; पण मध्येच आला प्रभास! पुढे काय घडलं?

काल मुंबईत कल्कीचा एक खास इव्हेंट पार पडला. त्यावेळी गरोदर असलेल्या दीपिकाला अमिताभ बच्चन हात देणार तोच प्रभास पुढे आला. हा धमाल व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय (amitabh bachchan, deepika padukone) ...

दीपिका पादुकोणने पहिल्यांदाच शेअर केला बेबी बंपचा फोटो, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Deepika Padukone shares baby bump photo for the first time, fans are showered with love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने पहिल्यांदाच शेअर केला बेबी बंपचा फोटो, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान आता तिने बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. ...