लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रिसेप्शनची तयारी जोरात, नववधूप्रमाणे सजले दीपिकाचे घर! - Marathi News |  Deepika Ranveer Wedding: Deepveer reception, Deepika's house is like a bride! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रिसेप्शनची तयारी जोरात, नववधूप्रमाणे सजले दीपिकाचे घर!

बेंगळुरूमधील दीपिकाचे घर नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो तुम्ही पाहिले का? - Marathi News | Deepika Ranveer Wedding: Deepika Padukone, Ranveer Singh mehendi photos are OUT | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो तुम्ही पाहिले का?

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने मेहेंदी कार्यक्रमाचे फोटो दीपिका आणि रणवीरने त्यांच्या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. या फोटोत दोघांच्या हातावर मेहेंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. ...

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात... - Marathi News | deepika padukone and ranveer singh wedding pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नातील हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच पडाल त्यांच्या प्रेमात...

दीपिका पादुकोणने रणबीर कपूरच्या नावाचा काढलेला टॅटू पुन्हा एकदा चर्चेत - Marathi News | Deepika Padukone Removes Ranbir Kapoors tattoo after wedding with Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने रणबीर कपूरच्या नावाचा काढलेला टॅटू पुन्हा एकदा चर्चेत

दीपिका रणबीर कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये असताना तिने रणबीरच्या नावाचा टॅटू मानेवर काढला होता. मात्र हा टॅटू आता तिने हटवला आहे. ...

SEE PICS : लग्नानंतर होणार ग्रॅण्ड रिसेप्शन, दीपवीर बेंगळुरुला रवाना! - Marathi News | SEE PICS: deepika padukone ranveer singh bengaluru reception spotted at mumbai airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : लग्नानंतर होणार ग्रॅण्ड रिसेप्शन, दीपवीर बेंगळुरुला रवाना!

येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे आणि यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दीपवीरच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. ...

लग्नानंतर दीपवीरने विकत घेतले इतक्या कोटींचे घर, लवकरच करणार गृहप्रवेश - Marathi News | Deepika Padukone And Ranveer Singh Have Bought A New House In Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर दीपवीरने विकत घेतले इतक्या कोटींचे घर, लवकरच करणार गृहप्रवेश

लग्नानंतर दीपवीर भारतात तीन रिसेप्शन देणार आहेत. ...

दीपिका व रणवीरच्या आनंद कारज विवाहपद्धतीवर शीख समुदाय नाराज - Marathi News | controversy-over-the-anand-karaj-ceremony-of-deepika-padukone-and-ranveer-singh-wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका व रणवीरच्या आनंद कारज विवाहपद्धतीवर शीख समुदाय नाराज

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा इटलीत १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. ...

SEE PICS : लग्नानंतर सासरी पोहोचली दीपिका, सासूबार्इंनी केले नव्या सूनेचे स्वागत! - Marathi News | SEE PICS: deepika padukone reach at ranveer singh house for griha pravesh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : लग्नानंतर सासरी पोहोचली दीपिका, सासूबार्इंनी केले नव्या सूनेचे स्वागत!