लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या रिसेप्शननंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली ही मीम्स - Marathi News | When Jasprit Bumrah gatecrashed Deepika Padukone, Ranveer Singh’s reception: Here are the most hilarious memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या रिसेप्शननंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली ही मीम्स

बंगलुरूच्या रिसेप्शननंतर देखील अनेक मीम्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दीपिकाची साडी, तसेच त्यांना देण्यात आलेल्या भेटवस्तू यावरून ही मीम्स आहेत. ...

DeepVeer चे मोस्ट अवेटेड वेडिंग असले तरीही विरूष्का वेडिंगलाच नेटकऱ्यांची पसंती - Marathi News | DeepVeer's Most Entertained Wedding, Veerika Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :DeepVeer चे मोस्ट अवेटेड वेडिंग असले तरीही विरूष्का वेडिंगलाच नेटकऱ्यांची पसंती

विरूश्षकाच्या लग्नानंतर एक वर्षाच्या आतच दीपवीरचंही लग्न झालं. त्यामुळे कोणाचे लग्न जास्त चर्चेत राहिले याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली. ...

DeepVeer Reception :हे खरंच आहेत Made for each other couple, हा व्हिडीओ पाहून सारेच म्हणतील नवरा असावा तर असा - Marathi News | DeepVeer Reception: These are indeed Made for each other couple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :DeepVeer Reception :हे खरंच आहेत Made for each other couple, हा व्हिडीओ पाहून सारेच म्हणतील नवरा असावा तर असा

बॉलीवूडच्या बाजीराव-मस्तानी यांचे बेंगळुरुमध्ये रिसेप्शन सोहळा पार पडला. यावेळी दोघांमधली केमिस्ट्री पुन्हा एकदा साऱ्या जगाला पाहायला मिळाली. ...

दीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन - Marathi News | Ranveer Deepika Bengaluru Wedding Reception Duo Looks royal Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपवीरचा रॉयल लूक; बंगळुरुत ग्रॅण्ड रिसेप्शन

दीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी - Marathi News | This guest was present in Deepika Padukone-Ranveer Singh's reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण-रणवीर सिंगच्या रिसेप्शनला 'या' पाहुण्यांनी लावली हजेरी

बेंगळुरुच्या लीला पॅलेसमध्ये हा रिसेप्शन सोहळा आयोजित केला. बेंगळुरुच्या रिसेप्शनला क्रिकेट आणि बॅडमिंटन जगतातील अनेक मन्यावरांनी उपस्थितीत लावली. ...

रिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये - Marathi News | Deepavir's first photo, which appeared in front of reception venue, looks like a Royal Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिसेप्शन वेन्यूवरून समोर आला दीपवीरचा पहिला फोटो, दिसताहेत रॉयल लूकमध्ये

इटलीतील लेक कोमोमध्ये शाही थाटात लग्न पार पडल्यानंतर दीपिका पादुकोण व रणवीर सिंग पहिले रिसेप्शन देण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...

Deepika Ranveer Wedding: फोटो पाहून बदलला करण जोहरचा मूड, फोटोंना दिलेली कमेंट होत आहे व्हायरल - Marathi News | Deepika Ranveer Wedding: Karan johar's mood change after seen pic of Deepika-Ranveer Wedding,his comment getting viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding: फोटो पाहून बदलला करण जोहरचा मूड, फोटोंना दिलेली कमेंट होत आहे व्हायरल

आजवर करणने लग्न करणारच नाही असं बऱ्याचदा म्हटलं होतं. मात्र त्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्याने करणचे फॅन्स खूश झाले आहेत. ...

दीपिकाने लग्नात नेसलेली कांजीवरम साडी होती खास...! सब्यसाची यांनी केला खुलासा!! - Marathi News | Sabyasachi Mukherjee reveals Deepika Padukone's Konkani wedding saree was a gift from mom Ujjala Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाने लग्नात नेसलेली कांजीवरम साडी होती खास...! सब्यसाची यांनी केला खुलासा!!

दीपिकाने कोंकणी लग्नात घातलेली कांजीवरमची सिल्क साडी डिझाईनर सब्यसाची यांनी डिझाईन केली नसल्याचे समोर आले आहे. ...