लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
आयुष्यमानचा ‘पत्ता कट’! राजकुमार राव बनणार दीपिका पादुकोणचा हिरो!! - Marathi News | rajkummar rao joins the star cast of meghna gulzars laxmi agarwal biopic with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यमानचा ‘पत्ता कट’! राजकुमार राव बनणार दीपिका पादुकोणचा हिरो!!

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटासाठी हिरोचा शोध सुरू होता आणि या भूमिकेसाठी राजकुमार राव व आयुष्यमान खुराणा यांच्यात रस्सीखेच सुरु होती. ...

म्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली - Marathi News | Ranveer sing reveals what made his fall in love with Deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून दीपिकाच्या प्रेमात पडला रणवीर सिंग, स्वत: दिली कबुली

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर हनीमूनला न जाता रणवीर सिंग कामावर परतला आहे. ...

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रेमकथेविषयी रोहित शेट्टीने सांगितले हे सिक्रेट - Marathi News | Rohit Shetty claimed on Indian Idol 10 that he played an important part in DeepVeer wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रेमकथेविषयी रोहित शेट्टीने सांगितले हे सिक्रेट

इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात सिम्बा या आगामी चित्रपटाचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. रणवीर सिंग, सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले. ...

रणवीर सिंगच्या 'सिम्बा' रिलीज होण्याआधी पत्नी दीपिका पादुकोण केली 'ही' भविष्यवाणी - Marathi News | Before Ranveer Singh's 'Simba' release, Deepika Padukone made the same 'prediction' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या 'सिम्बा' रिलीज होण्याआधी पत्नी दीपिका पादुकोण केली 'ही' भविष्यवाणी

अभिनेत्री दीपिका पादुकोण- रणवीर सिंग लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. नुकतेच हे कपल ईशा अंबानीच्या लग्नात एकत्र स्पॉट झाले होते. ...

ईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल - Marathi News | RK tattoo, photo taken on Deepika Padukone's honor at Isha Ambani's wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ईशा अंबानीच्या लग्नात दीपिका पादुकोणच्या मानेवर दिसला RKचा टॅटू, फोटो झाले व्हायरल

बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ! - Marathi News | From Alia bhatt to Deepika padukone who wore sabyasachi jewellery | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :बॉलिवूड दिवाजमध्ये सब्यासाची ज्वेलरीची क्रेझ!

ईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट!! - Marathi News | bollywood couple who look best in isha ambani and anand piramalgrand wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ईशा अंबानीच्या लग्नात असा होता बॉलिवूड कपलचा थाट!!

Isha Ambani Wedding : इशा अंबानीच्या लग्नातील हा फोटो झाला व्हायरल, नेटिझन्सने दिल्या अशा कमेंट्स - Marathi News | Isha Ambani-Anand Piramal wedding: Ranbir Kapoor, Aishwarya Rai Bachchan, Aamir Khan posed for a blockbuster photo at Isha Ambani’s sangeet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Isha Ambani Wedding : इशा अंबानीच्या लग्नातील हा फोटो झाला व्हायरल, नेटिझन्सने दिल्या अशा कमेंट्स

इशा इंबानीच्या संगीत सेरेमनीतील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोत रणबीर कपूर, आमिर खान, किरण राव, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन दिसत आहेत. ...