शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

राष्ट्रीय : 'प्रत्येकाला निषेध करण्याचा हक्क, मात्र हिंसा हा मार्ग नाही', पद्मावती वादावर आमीर खानने सोडलं मौन

राष्ट्रीय : पद्मावती वाद : कंगणा राणौतने नाकारलं दीपिकाला समर्थन ?

राष्ट्रीय : पद्मावती वाद: आधी चित्रपट बघा, मग बोला; दीपिकाला शिरच्छेदाची धमकी देणा-यांवर संतापला शाहीद कपूर 

राष्ट्रीय : 'पद्मावती वादात मोदी सरकारने लक्ष घालावं, नाहीतर सगळी थिएटर्स जाळून टाकू'

राष्ट्रीय : 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बिहारमध्येही बंदी, भन्साळींनी तक्रारींचं समाधान करावं - नितीश कुमार

राष्ट्रीय : पद्मावती वाद : त्या भाजपा नेत्याचा आता हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा,'पक्षातून काढून टाका, मात्र अपमान नको' 

राष्ट्रीय : 'मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत पद्मावती चित्रपट रिलीज होऊ देणार नाही'

राष्ट्रीय : 'या' सहा मुख्यमंत्र्यांनी पद्मावती सिनेमावर उघडपणे व्यक्त केलं मत

आंतरराष्ट्रीय : ब्रिटनमध्ये 'पद्मावती' प्रदर्शित करण्याची परवानगी, करणी सेनेची थिएटर्स जाळण्याची धमकी

जरा हटके : #Video : पाहा हा गोरीला कसा ताल धरतो दीपिकाच्या 'घुमर'वर