लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
LMOTY 2019: दीपिकाचा दिलखेचक रुबाब, विकीचा 'जोश' लाजवाब - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year 2019: Deepika Padukone, Rohit Shetty, Vicky Kaushal a star studded award function | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2019: दीपिकाचा दिलखेचक रुबाब, विकीचा 'जोश' लाजवाब

'हे' आहे दीपिकाच्या स्लिम, हॉट आणि सेक्सी फिगरचं गुपित! - Marathi News | Deepika padukone is obsessed with this exercise and that is running | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'हे' आहे दीपिकाच्या स्लिम, हॉट आणि सेक्सी फिगरचं गुपित!

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांनाच घायाळ करणारी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोण आपल्या हेल्दी फिटनेससाठीही ओळखली जाते. दीपिकाची फिगर आणि तिच्या फिटनेसमुळे सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात. ...

सर्वांदेखत रोमॅन्टिक झाला रणवीर सिंग, लाजून चूर झाली दीपिका पादुकोण!! - Marathi News | ranveer singh and deepika padukones romantic gesture in gully boy special screening | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सर्वांदेखत रोमॅन्टिक झाला रणवीर सिंग, लाजून चूर झाली दीपिका पादुकोण!!

बॉलिवूडची टॉपची हिरोइन असूनही 'या' गोष्टीसाठी रणवीरवर अवलंबुन आहे दीपिका पादुकोण ! - Marathi News | Deepika Padukone Reveals She Borrows Clothes From Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची टॉपची हिरोइन असूनही 'या' गोष्टीसाठी रणवीरवर अवलंबुन आहे दीपिका पादुकोण !

सोशल मीडियावर रणवीरचा अतरंगी फोटो पाहतचा नेटीझन्स मात्र त्याला अनेक प्रश्न विचारताना दिसतायेत. ...

सेलिब्रिटींचा कारनामा! जाणून घ्या तुमच्या आवडत्या स्टारकडे कोणती कार - Marathi News | bollywood celebrities and their luxury cars | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेलिब्रिटींचा कारनामा! जाणून घ्या तुमच्या आवडत्या स्टारकडे कोणती कार

Valentine Day : 'या' दिवसासाठी हॉट आणि क्लासी आउटफिट्स ठरतील खास! - Marathi News | Valentine Day outfit ideas for special look | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Valentine Day : 'या' दिवसासाठी हॉट आणि क्लासी आउटफिट्स ठरतील खास!

सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून व्हॅलेंटाइन डेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तुम्हीही तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी तयार करतचं असाल. पण या तयारीत स्वतःला विसरू नका. ...

दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंडही अडकणार रेशीमगाठीत, असा असणार लग्नाचा शाही थाट - Marathi News | Deepika Padukone's X Boyfriend will be caught in silk, with royal wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंडही अडकणार रेशीमगाठीत, असा असणार लग्नाचा शाही थाट

14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंडाईन डेच्या दिवशीच लग्नाच्या प्रि-सेलिब्रेशनला सुरूवात होणार आहे. आणि 15 फेब्रुवारीला हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेस येथे पारंपरिक पद्धतीने हे शुभमंगल पार पडणार आहे. ...

असा साजरा करणार रणवीर सिंग दीपिका पादुकोणसोबत व्हॅलेंटाइन डे - Marathi News | Ranveer Singh will celebrate Valentine's Day with Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा साजरा करणार रणवीर सिंग दीपिका पादुकोणसोबत व्हॅलेंटाइन डे

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण लग्नानंतर पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करणार आहे. रणवीरने त्याच्या व्हॅलेंटाइन डेच्या प्लानबद्दल सांगितले. ...