शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दिसला दीपिकाचा देसी अंदाज!

राष्ट्रीय : Padmaavat Movie Release Controversy Live : उत्तराखंडात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

राष्ट्रीय : येथील राजपूतांनी पाहिला 'पद्मावत'; चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही, विरोध मागे घेण्याचं आवाहन

मुंबई : 'पद्मावत'ला 4 मोठ्या राज्यांत एन्ट्री नाहीच; मात्र महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व दक्षिणेत जोरदार तिकीटविक्री सुरू

राष्ट्रीय : Padmaavat (Padmavati) Controversy: करणी सेनेने BookmyShow ला दिली धमकी, बुकिंग बंद करा नाहीतर.....

राष्ट्रीय : अडचणींचा सामना केल्यानंतर आता सेलिब्रेशनची वेळ- दीपिका पादुकोण

राष्ट्रीय : Video : संतापजनक ! 'पद्मावत'ला विरोध करणाऱ्या करणी सेनेचा शाळेच्या बसवर हल्ला, 18 जण अटकेत

मुंबई : हातात हात घालून लव्हबर्ड्स रणवीर-दीपिका पोहोचले स्क्रिनिंगला

नाशिक : पद्मावतला विरोध : नाशिकच्या गंगापूर धरणावरील करणी सेनेचे जलसमाधी आंदोलन पोलिसांनी रोखले

राष्ट्रीय : पत्नीचा 'पद्मावत' चित्रपट पाहण्याचा हट्ट, नव-याने पोलिसांकडे मागितलं संरक्षण