शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : रिलीजआधी बदलले या चित्रपटांचे नाव !

बॅडमिंटन : प्रकाश पादूकोण यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड, दीपिका झाली भावूक

मुंबई : दीपिका पादुकोणनं घेतला राजस्थानी थाळीचा आस्वाद

फिल्मी : या आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री!

मुंबई : दीपिका पादुकोण या अभिनेत्रीला आपल्या लग्नाला नाही बोलावणार  

राष्ट्रीय : थिएटरमध्ये पद्मावत सिनेमा सुरू असताना पेट्रोल बॉम्ब फोडून केला स्फोट, लोकांची पळापळ

नाशिक : नाशिकची सिनेमागृहे बनली छावणी : पोलीस बंदोबस्तात ‘पद्मावत’ हाऊसफुल्ल

राष्ट्रीय : 'पद्मावत'मधील दमदार डायलॉग; पाहा राजपूतांची आन-बान-शान

मुंबई : या कारणांमुळे रणबीर कपूर आणि बॉलिवूडच्या मस्तानीमध्ये झाला होता 'Breakup'

राष्ट्रीय : हरियाणा : गुरुग्रामध्ये 'पद्मावत'विरोधात हिंसाचार