शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिका-रणवीर करणार 'विरुष्का वेडिंग'ची कॉपी

फिल्मी : दीपिकाच्या 'या' जॅकेटची किंमत वाचून व्हाल थक्क!

फिल्मी : 'तमाशा' कपलचा धमाकेदार रॅम्पवॉक!

मुंबई : 'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र  

आंतरराष्ट्रीय : 'टाइम'च्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये विराट कोहली, दीपिका पादुकोण व नडेला

फिल्मी : दीपिका पदुकोणचा साडी लूक

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचं ठरलं डेस्टिनेशन वेडिंग? 

आंतरराष्ट्रीय : आता पाकिस्तानात 'खिलजी'वरुन वाद, 'पद्मावत'वर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल 

राष्ट्रीय : माधुरी दीक्षितच्या लग्नाची बातमी ऐकल्यानंतर वडिलांनी बाथरुमममध्ये घेतलं होत कोंडून, दीपिकाचा खुलासा

मुंबई : ग्लॅमरस फोटोशूटनंतर दीपिकाचा पारंपरिक लूक