लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून होणार रणबीर कपूर-दीपिका पादुकोणचे ‘कमबॅक’!! - Marathi News | deepika padukone and ranbir kapoor may be seen together once again in anurag basu film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून होणार रणबीर कपूर-दीपिका पादुकोणचे ‘कमबॅक’!!

बॉलिवूडच्या आयकॉनिक जोड््यांची यादी बनलीच तर या यादीत एका जोडीचे नाव हमखास असेल. ती म्हणजे, रणबीर कपूर आणि दीपिका ... ...

रणवीर की अनीशा...? दोघांमध्ये फसली दीपिका पादुकोण! - Marathi News | ranveer singh and anisha padukone smashed deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर की अनीशा...? दोघांमध्ये फसली दीपिका पादुकोण!

एकीकडे रणवीरला दीपिकाचा वेळ हवा होता आणि दुसरीकडे दीपिकाची बहीण अनीशा हिलाही आपल्या दीदीसोबत वेळ घालवायचा होता. मग काय, दीपिका रणवीर आणि अनीशा या दोघांमध्ये फसली. ...

रॉयल आणि क्लासी लूकसाठी वेअर करा एथनिक चोकर - Marathi News | Ehnic choker is trending this wedding season | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :रॉयल आणि क्लासी लूकसाठी वेअर करा एथनिक चोकर

दीपिकाच्या 'छपाक'ला घेऊन गुड न्यूज, फोटो पाहुन तुम्हीही व्हाल खुश - Marathi News | Good News- you will be happy when you see the Deepika Padukone's Chhapaak photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या 'छपाक'ला घेऊन गुड न्यूज, फोटो पाहुन तुम्हीही व्हाल खुश

दीपिका पादुकोण सध्या दिल्लीच्या उकाड्यामध्ये छपाक सिनेमाचे शूटिंग करते आहे. शूटिंग दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. ...

लग्नसोहळ्यात रणवीर सिंह दीपिकाच्या सँडल्स घेऊन फिरला, तर क्युट फोटोंवर तरूणी झाल्या फिदा - Marathi News | Ranveer Singh Carries Wife Deepika Padukone Sandals In A wedding Ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नसोहळ्यात रणवीर सिंह दीपिकाच्या सँडल्स घेऊन फिरला, तर क्युट फोटोंवर तरूणी झाल्या फिदा

दीपिकाची दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. ...

छपाकच्या शूटिंग दरम्यान दीपिका पादुकोण गेली लंचडेटवर, नाव वाचून तुम्ही कराल 'तिचे' कौतूक - Marathi News | Deepika padunkone had a lunch with laxmi agarwal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छपाकच्या शूटिंग दरम्यान दीपिका पादुकोण गेली लंचडेटवर, नाव वाचून तुम्ही कराल 'तिचे' कौतूक

सध्या दीपिका पादुकोण तिचा आगामी सिनेमा छपाकच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.  दीपिका या सिनेमात अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. ...

'छपाक' सिनेमातील दीपिका पादुकोणचा किसिंग सीन झाला लिक, सोशल मीडियावर खळबळ - Marathi News | Chhapaak Actors Deepika Padukone And Vikrant Massey Kissing Sequence Leak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छपाक' सिनेमातील दीपिका पादुकोणचा किसिंग सीन झाला लिक, सोशल मीडियावर खळबळ

हा व्हिडीओ  सोशल मीडियावर लिक झाल्यापासून फक्त दीपिकाचीच चर्चा रंगत असल्याचे पहायला मिळते आहे. ...

‘मेंटल है क्या’ वाद जोरात! कंगना राणौतच्या वतीने बहिण मैदानात!! - Marathi News | kangana ranaut reacts on mental hai kya controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मेंटल है क्या’ वाद जोरात! कंगना राणौतच्या वतीने बहिण मैदानात!!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि राजकुमार राव स्टारर ‘मेंटल है क्या’ प्रदर्शनापूवीच वादात सापडला आहे. चित्रपटाचे नवे पोस्टर्स रिलीज झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन सायकिएट्रिक सोसायटीने  ‘मेंटल है क्या’ या टायटलवर आणि चित्रपटाच्या पोस्ट ...