लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण? - Marathi News | Fans accuse Bollywood actress Deepika Padukone of defaming Bollywood actress Deepika Padukone after ex-Team India player Yuvraj Singh retold an old anecdote | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवीने सांगितला जुना किस्सा अन् चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप

युवराज सिंग चाहत्यांच्या निशाण्यावर. ...

दीपिका पादूकोण सांगते इवल्याशा बाळाला सांभाळताना नव्या आईची तारांबळ, सतत धाकधूक काही चुकलं तर.. - Marathi News | deepika padukone shares first insight into life as a new mom on social media feed burp sleep repeat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिका पादूकोण सांगते इवल्याशा बाळाला सांभाळताना नव्या आईची तारांबळ, सतत धाकधूक काही चुकलं तर..

Deepika Padukone As A New Mom: लहान बाळाला सांभाळताना नव्या आईला किती प्रश्न पडतात, सांगतेय लेकीच्या संगोपनात रमलेली दीपिका पादूकोण ...

लेक घरी येताच झाला मोठा व्यवहार; दीपिका पादुकोणने खरेदी केली 'इतक्या' कोटींची मालमत्ता! - Marathi News | New mom Deepika Padukone buys apartment worth 17.73 crore right next to mother-in-law Anju Bhavnani's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक घरी येताच झाला मोठा व्यवहार; दीपिका पादुकोणने खरेदी केली 'इतक्या' कोटींची मालमत्ता!

चिमुकल्या पावलांनी दीपिका आणि रणवीरच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. ...

दीपिकाचा एकही सिनेमा पाहिला नाही, नवाजुद्दीन सिद्दीकीचं आश्चर्यकारक विधान; 'स्त्री'बद्दल म्हणाला... - Marathi News | Nawazuddin Siddiqui surprising comment says he has never seen deepika padukone s films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचा एकही सिनेमा पाहिला नाही, नवाजुद्दीन सिद्दीकीचं आश्चर्यकारक विधान; 'स्त्री'बद्दल म्हणाला...

अवनीत कौरचं मात्र भरभरुन कौतुक केलं. नक्की काय म्हणाला नवाजुद्दीन सिद्दीकी? ...

दीपिका पादुकोणने नाकारलेल्या या सिनेमात कतरिना कैफची लागली वर्णी, करिअरला मिळाली कलाटणी - Marathi News | dhoom 3 rejected by deepika padukone gave katrina kaif her biggest blockbuster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने नाकारलेल्या या सिनेमात कतरिना कैफची लागली वर्णी, करिअरला मिळाली कलाटणी

Katrina Kaif : कतरिना कैफने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र, अनेकवेळा ती ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी निर्मात्यांची पहिली पसंती ठरली नाही. ...

डिलिव्हरीनंतर ९ दिवसांनी राजकन्येसह घरी परतली दीपिका, आई झाल्यानंतर असं आहे रूटीन! - Marathi News | Deepika Padukone discharged from hospital after giving birth to baby girl Updates her Insta Bio | Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिलिव्हरीनंतर ९ दिवसांनी राजकन्येसह घरी परतली दीपिका, आई झाल्यानंतर असं आहे रूटीन!

रुग्णालयातून दीपिका आणि रणवीर हे आपल्या लाडक्या लेकीसह घरी पोहचले आहेत. ...

आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण अभिनयातून घेणार संन्यास?, मुलीच्या संगोपनासाठी घेतला मोठा निर्णय - Marathi News | After becoming a mother, will Deepika Padukone retire from acting? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण अभिनयातून घेणार संन्यास?, मुलीच्या संगोपनासाठी घेतला मोठा निर्णय

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. दीपिकाने ८ सप्टेंबरला मुलीला जन्म दिला. ...

दीपिका-रणवीरच्या लेकीला बघायला भर रात्री हॉस्पिटलमध्ये गेला शाहरुख खान, व्हिडिओ समोर - Marathi News | Shah Rukh Khan visit hospital to meet new mom deepika padukone and ranveer singh daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका-रणवीरच्या लेकीला बघायला भर रात्री हॉस्पिटलमध्ये गेला शाहरुख खान, व्हिडिओ समोर

नुकत्याच आईबाबा झालेल्या रणवीर-दीपिकाला भेटण्यासाठी किंग शाहरुख खान हॉस्पिटलमध्ये गेला होता. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...