लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Grazia Millennial Awards 2019: हे बॉलिवूड सेलिब्रेटी अवतरले स्टायलिश अंदाजात - Marathi News | Grazia Millennial Awards 2019 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Grazia Millennial Awards 2019: हे बॉलिवूड सेलिब्रेटी अवतरले स्टायलिश अंदाजात

ही अभिनेत्री बनली जगातील सुंदर स्त्री - Marathi News | This actress has become a beautiful woman in the world | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री बनली जगातील सुंदर स्त्री

ही अभिनेत्री बनली जगातील सुंदर स्त्री ...

जगातील सुंदर महिला होण्याचा बहुमान मिळाला 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला - Marathi News | Deepika padukone become most beautiful woman in the world | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगातील सुंदर महिला होण्याचा बहुमान मिळाला 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला

जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत बी-टाऊनमधील अभिनेत्रीनं वरचं स्थान पटावलं आहे. ...

परिणीती चोप्राला आजही होतो ‘त्या’ एका नकाराचा पश्चाताप! - Marathi News | parineeti chopra revealed deepika padukone was not the first choice for piku | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्राला आजही होतो ‘त्या’ एका नकाराचा पश्चाताप!

परिणीती चोप्रा हिने फार कमी वर्षांत बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. आपल्या फिल्मी करिअरमध्ये परीने काही हिट सिनेमे दिलेत तर काही फ्लॉप. पण एक सिनेमा नाकारला नसता तर परिणीतीच्या हिट सिनेमांच्या यादीत एकाची भर पडली असती, हे नक्की. ...

अभिनेता विक्रांत मेस्सीला भेटण्यासाठी लग्नमंडप सोडून पळाली नवरी! चार तास चालला ड्रामा!! - Marathi News | vikrant massey faced bizzare fan moment when runaway bride create scene on set in delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता विक्रांत मेस्सीला भेटण्यासाठी लग्नमंडप सोडून पळाली नवरी! चार तास चालला ड्रामा!!

दिल्लीत एका शूटींगदरम्यान विक्रांतला एका विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागले. कदाचित आयुष्यभर तो ही घटना विसरू शकणार नाही. ...

टीम इंडियाच्या विजयानंतर रणवीरने विराटला दिली जादूची झप्पी, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | icc world cup 2019 bollywood actor ranveer singh hugs virat kohli after india won match against pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीम इंडियाच्या विजयानंतर रणवीरने विराटला दिली जादूची झप्पी, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी चित्रपट ८३ चं शूटिंग करत असून तो देखील भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी मँचेस्टरला गेला होता. ...

दीपिकालाही भुरळ रणवीर सिंहच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलची, परिधान केले सेम टू सेम स्टाइलचे कपडे - Marathi News | Deepika Padukone Takes Style Tips From Hubby Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकालाही भुरळ रणवीर सिंहच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलची, परिधान केले सेम टू सेम स्टाइलचे कपडे

'दीपवीर' यांची ड्रेसिंग स्टाइल थोडी अतरंगी असली तरी दोघांच्या स्टाइल सेन्समुळे त्यांना संमिश्र प्रतिक्रीया मिळताना पाहायला मिळतायेत. ...

Video : किस बाई किस, बाजीराव-मस्तानीचा व्हिडीओ करू नका मिस! - Marathi News | Deepika padukone ranveer singh kissing video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : किस बाई किस, बाजीराव-मस्तानीचा व्हिडीओ करू नका मिस!

बी-टाऊनमधील दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची जोडी त्यांच्या रोमाँटीक फोटोमुळे सतत चर्चेत असते. गतवर्षी लग्नाच्या बंधनात अडकलेल्या दीपवीरची रोमाँटिक केमिस्ट्री लपून राहिलेली नाही ...