बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
दीपिका पादुकोण हिचा अभिनय आणि फिटनेसचे कोटींच्या घरात दिवाने आहेत. ती कायमच तिच्या फिटनेसबद्दल खूपच कॉन्शियस असते. सोशल मीडियावरही तिचे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ चर्चेत असतात. ...
बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण सध्या ‘छपाक’ या सिनेमात बिझी आहे. याचदरम्यान दीपिकाने जगप्रसिद्ध वोग इंडिया मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले. तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...