बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
रणवीरची बहीण रितिका भवनानीने दीपवीरसाठी खास डिनर पार्टी अरेंज केली होती. या पार्टीत रणवीरने सगळ्यांदेखत दीपिकाला जगातील सगळ्यांत सुंदर मुलगी म्हटले होते. ...
गत रविवारी दीपिका पादुकोणने लिव्ह, लाफ, लव्ह या आपल्या फाऊंडेशनच्या लेक्चर सीरिजच्या लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली. पण या इव्हेंटमध्ये दीपिका एक गोष्ट विसरली. मग काय, तिची ही ‘चूक’ लगेच व्हायरल झाली. ...
भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा की दीपिका पदुकोण यांच्यामध्ये जास्त हॉट कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ...