बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
रणवीरने नुकतेच एका बेस्ट फ्रेंडच्या प्री-वेडिंग सेरेमनीत रॅप प्रेझेंट करून असा काही धुमाकूळ घातला की, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘अपना टाइम आएगा’ म्हणत त्याने सर्वांची मने जिंकून घेतली. ...
पैशांच्या जोरावर प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडले तरी ते कायमस्वरूपी टिकतेचं असे नाही. मात्र कलेच्या जोरावर सच्चा कलाकारासाठी याच सर्व गोष्टी हात जोडून उभ्या राहतात. याचेच चालते बोलते उदाहरण म्हणजे आशा मालपेकर. ...
या जेवणामध्ये कायम पौष्टीक पदार्थाचा समावेश असतो. ती सकाळी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिक्स करून पाणी पिते. त्यानंतर नाश्त्यामध्ये दोन उकडलेली अंडी, बदाम, एक ग्लास लो फॅट मिल्क, 2 इडली किंवा 2 प्लेन डोसा,उपमा हे पादर्थ ती खाते. ...
बॉलिवूड सेलिब्रिटी सर्रास स्वत:चे लहानपणीचे फोटो शेअर करतात. अशाच एका अभिनेत्री आपल्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय. ...