लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
भर मुलाखतीत रणवीर सिंगने दीपिका पादुकोणला केले किस; होस्ट म्हणाली, ये सब यहां नहीं! - Marathi News | ranveer singh kissed deepika padukone at interview host interrupt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर मुलाखतीत रणवीर सिंगने दीपिका पादुकोणला केले किस; होस्ट म्हणाली, ये सब यहां नहीं!

प्रेमाचे भरते.... पाहा VIDEO ...

अरे देवा! दीपिका पादुकोणने चुकून केला आलिया-रणबीरच्या लग्नाचा खुलासा!! - Marathi News | deepika padukone accidentally confirm about alia bhatt is getting married with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे देवा! दीपिका पादुकोणने चुकून केला आलिया-रणबीरच्या लग्नाचा खुलासा!!

लवकरच रणबीर-आलियालग्न करणार, अशीही चर्चा आहे. या चर्चेत किती सत्यता आहे, हे कळायला मार्ग नव्हता. पण चुकून का होईना दीपिका पादुकोणने पोल खोलली.  ...

प्रियंका चोप्राने या गोष्टीत सनीला देखील टाकले मागे, वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य - Marathi News | Priyanka Chopra is the most searched actress on internet, beats Sunny Leone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राने या गोष्टीत सनीला देखील टाकले मागे, वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

प्रियंका चोप्राने आता सनी लियोनीला देखील मात दिली आहे. ...

दीपिका पादुकोणच्या ‘या’ ड्रेसच्या किंमतीत तुम्ही पॅरिस टूर प्लॅन करू शकता... - Marathi News | You can plan a Paris tour at the cost of Deepika Padukone's 'This' dress ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या ‘या’ ड्रेसच्या किंमतीत तुम्ही पॅरिस टूर प्लॅन करू शकता...

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे कपल असं आहे की, नेहमी ते काहीतरी अतरंगी करत असतात. दीपिकाचा व्हायरल झालेला फोटो सोशल मीडियावर  चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिने एका इव्हेंटसाठी हा ड्रेस घातला असून रेड पफ स्लिव्ह मधील हा अत्यंत सुंदर ड्रेस आहे. ...

रणवीर आणि दीपिका पोहोचले गोल्डन टेम्पल ला - Marathi News | Ranbir and Deepika reach Golden Temple | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रणवीर आणि दीपिका पोहोचले गोल्डन टेम्पल ला

...

दीपवीरने दिली सुवर्णमंदिराला भेट, फोटो व्हायरल - Marathi News | deepika padukone and ranveer singh seek blessings at golden temple on 1st anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपवीरने दिली सुवर्णमंदिराला भेट, फोटो व्हायरल

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिरूमला येथील तिरूपती बालाजीचे दर्शन घेतले. यानंतर दीपवीरने अमृतसर येथील सुवर्णमंदिराला भेट दिली. ...

Wedding Anniversary : लग्नाच्या वाढदिवशी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचले दीपवीर, पाहा फोटो - Marathi News | wedding anniversary, Deepika Padukone began her day with a trip to Tirupati with husband Ranveer Singh. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Wedding Anniversary : लग्नाच्या वाढदिवशी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचले दीपवीर, पाहा फोटो

दीपवीरच्या लग्नाचा वाढदिवस कसा साजरा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना दोघांनी तिरूपतीचे दर्शन घेऊन लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ...

DeepVeer Anniversary : दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही एकमेकांना किस करत राहिले दीपवीर, वाचा, सेटवरचा किस्सा - Marathi News | ranveer singh deepika padukone wedding anniversary when they continue kissing after cut in shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :DeepVeer Anniversary : दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही एकमेकांना किस करत राहिले दीपवीर, वाचा, सेटवरचा किस्सा

Ranveer - Deepika Anniversary : सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर गतवर्षी 14 नोव्हेंबरला दीपवीरने लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. ...